पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 23) गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम आमदार प्रशांत …
Read More »केळवणेमध्ये शिवजंयती साजरी
केळवणे ः रामप्रहर वृत्त : केळवणे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रमुख मान्यवर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, नगरसेवक कौशिक शहा, उरण उपनगराध्यक्ष कोळी साहेब, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, पंचायत समिती सदस्या तनुजा …
Read More »मसाल्याची सामुग्री बाजारात खातेय ‘भाव’
मिरचीचे दर स्थिर, महिलांची लगबग सुरू पनवेल : बातमीदार : उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर 10 रुपयांनी कमी आहेत, …
Read More »वाशी खाडीवरील पुलासाठी सिडकोचे सहाय्य
पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा; वाहतुकीची कोंडी सुटणार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसर्या पुलावर 775 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी …
Read More »रायगडात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी असताना रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन व पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे. जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली होती. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील आराठी, काळीजे, दांडा (बागमांडला), शिरस्ते, गौळवाडी, नागलोली, हरेश्वर, भोस्ते, वडवली, …
Read More »करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे निवेदन
पनवेल : करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करंजाडे नोडमध्ये खेळाचे मैदान व इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर, सदस्य संजय चाळके, सई पवार, पोपट जाधव, बाळासाहेब हाडोळे, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते. उरण तालुक्यात शिवजयंती उरण : …
Read More »भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती उत्साहात
पनवेल : भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर आदींनी शिवपुतळ्यास अभिवादन केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास कोडुरु, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील, नितीन पाटील, अनिल भगत, रायगड डेमारधाडी दरबार ट्रस्टचेअध्यक्ष आनंद शेरावत उपस्थित होते.
Read More »बांधपाडामध्ये (खोपटे) आज होणार मतदान
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटे येथे घेण्यात येत आहे. एकूण प्रभागातील निवडणूक प्रक्रियेसाठी 4 स्वतंत्र मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे …
Read More »महाड येथे आरपीआय (डे)ची अभिवादन सभा
पनवेल : वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथम महाड येथील चवदार तळ्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरूवात करण्यात आली. . रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे गट-तट …
Read More »नानोशी येथे शिवाजी महाराज जन्मोत्सव
पनवेल : बातमीदार : तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता शिवपूजन व शिवआरती करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper