Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

खासदार श्रीरंग बारणेंचा झंझावात ; प्रचार दौरे, बैठकांना महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी रविवारी (दि. 31) पनवेल मतदारसंघात विभागवार प्रचार दौरा केला, तसेच बैठका घेतल्या. त्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात

Read More »

सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

पनवेल ः वार्ताहर खारघर वसाहतीमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या असंख्य महिलांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. खारघर शिवसेना शहर संघटक नंदाताई चेडे यांच्या प्रयत्नाने तेथील गीतांजली सोनार, सुलोचना भुवड, दीपिका सोनार, संध्या सोनार, पद्मा ढगे या प्रमुख महिला सामाजिक …

Read More »

उरण येथे उद्या महायुतीचा मेळावा

उरण ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील शिवसेना-भाजप- आरपीआय युतीचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप (उरण) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेशशेठ बालदी, शिवसेना रायगड …

Read More »

उरण तालुक्यात भाजपला भरती

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध गावांतील कार्यकर्ते भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी होऊ लागल्याने तालुक्यात भाजपला भरती येऊ लागली आहे. रविवारी चारफाटा आणि बोकडवीरा गावातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे जिल्हा …

Read More »

महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; तळोजा पाचनंद येथे प्रचार सभा पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे महायुतीची पाटी विकासकामांनी भरलेली आहे. ती जनतेला वाचून दाखवा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा …

Read More »

1985नंतरच्या मराठी गजलांचे डॉक्युमेन्टेशन व्हावे -डॉ. आशा श्रॉफ

पनवेल : रामप्रहर वृत्त : 1985नंतरच्या सर्व मराठी गजलांचे डॉक्युमेन्टेशन व्हावे. त्यामुळे मराठी गजल अभ्यासकांसाठी सर्व साहित्य एकत्र उपलब्ध होऊ शकेल, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. आशा श्रॉफ यांनी या वेळी मांडले. त्या पनवेल येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन व खुल्या कविसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गजलग्रुप-पनवेलच्या वतीने शासकीय बी.एड्. …

Read More »

उरणमध्ये वाकलेला खांब देतोय अपघातास आमंत्रण

महावितरणचे दुर्लक्ष उरण : वार्ताहर : नगरपालिकेच्या हद्दीतील पंचवटी इमारतीसमोर साहिल इमारतीजवळ न वापरात येणारा विजेचा खांब वाकलेल्या अवस्थेत असून तो कधीही खाली पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, मात्र अनेक वेळा महावितरणकडे तक्रार करूनही कित्येक दिवसांपासून महावितरणकडून दुर्लक्ष होत आहे. उरण नगरपालिकेच्या हद्दीतील कामठा या भागातील पंचवटी, साहिल, आम्र्रपाली, …

Read More »

वाहनचालकांनो, हेल्मेट वापरा, जीव वाचवा

तळोजा येथे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभागाचा उपक्रम पनवेल ः बातमीदार : संपूर्ण देशातील सर्वेक्षणानुसार झालेल्या अपघातात तब्बल 33 हजार मयत हे दुचाकी अपघातामध्ये झाले आहेत आणि त्यातही तरुणांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असून, केवळ हेल्मेट न घातल्याने त्यांचा जागीच अंत झाला आहे. शनिवारी तळोजा वाहतूक विभागाच्या वतीने हेल्मेट वापरण्याचे फायदे …

Read More »

नितीन परब यांचा वाढदिवस

पनवेल : विधानसभा कार्यालय प्रमुख नितीन परब यांना वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, राकेश गोवारी, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

Read More »