– सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास – विभागीय, उपविभागीय कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल विभागीय आणि उपविभागीय कार्यालय पनवेल क्रमांक 1 व 2 या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) पनवेल भिंगारी येथे झाले. या …
Read More »दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विधायक कार्य प्रेरणादायी -मंत्री रवींद्र चव्हाण
भाजप जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन, पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांची मेहनत, कर्तृत्व आणि जिद्द विधायक कार्याला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 28) येथे केले. …
Read More »ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन वेळेचा सदुपयोग करता यावा, गप्पा मारता याव्यात, विचार विनिमय करता यावा यासाठी उपयुक्त ठरेल असे निवारा असणारे विरंगुळा केंद्र उभारल्याचे समाधान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. उलवे नोड येथील सेक्टर 17मधील बिकानेर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे …
Read More »सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत इन्व्हेस्टिचर सेरेमनी शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी 7 ऑगस्ट हा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा …
Read More »आपटा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती; ग्रामस्थांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुपग्रामपंचायत येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 27) उत्साहात झाला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व विकासकामांबद्दल …
Read More »भाजप जिल्हा कार्यालयाचे सोमवारी भूमिपूजन आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या नव्याने उभारण्यात येणार्या उत्तर रायगड जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन तसेच नूतनीकरण केलेल्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (दि. 28) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »पनवेलमध्ये 8 ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 15वे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्या या …
Read More »अजिवली विद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार -चेअरमन राजेंद्र पाटील
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील शैक्षणिक वर्षांपासून अजिवली येथील जनता विद्यालयातील 10 गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून येथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन हजार लिटरची सिंटेक्स टाकी देणार असल्याची घोषणा जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व भाजपचे तालुका …
Read More »एकविरा माता मंदिरासाठी 40 कोटींचा निधी मंजूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणारे सरकार असून आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगरी कोळ्यांसह महाराष्ट्राची आराध्य दैवद, भक्तांच्या हाकेला धावणारी आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper