Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात

माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत येणार्‍या लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी येथे पावसाळापूर्व नालेसफाई कामास सुरुवात झाली आहे. या कामी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पनवेलमधील लक्ष्मी वसाहत …

Read More »

वृध्द महिलांचे सोने लांबविणारा ओलाचालक पोलिसांच्या ताब्यात

अडीज लाखे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त पनवेल : वार्ताहर वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन जबरी चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्याच्या कडून 2,51,148 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलीस ठाणे हददीतील दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने …

Read More »

खांदा वसाहतीमध्ये सोनारावर चाकूहल्ला

 नागरिकांनी लुटारूला पकडले पनवेल : वार्ताहर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोनारावर चाकूहल्ला करून दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास जागृत नागरिकांनी पकडल्याची घटना पनवेल जवळील खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. सुखविंदर जसबीरसिंग धामी (वय 32) या लुटारुचे नाव असून मुकेश जैन यांचे खांदा कॉलनीत विजयश्री नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. …

Read More »

घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा बांधकाम व्यावसायिक ताब्यात

पनवेल, खारघर : वार्ताहर, प्रतिनिधी सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड या वादग्रस्त कंपनीचा संचालक शरद अमृत मोझर याला प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशाने थेट कारागृहात पाठविण्यात आले आहे. …

Read More »

उरण मतदारसंघासाठी 147.50 कोटी रुपये मंजूर

आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार निधी पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 147.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे. यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता 47.50 कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 58 कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी 20 कोटी …

Read More »

टाटा कॅन्सर सेंटरसंदर्भात आमदार महेश बालदी यांची दिल्लीवारी

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय …

Read More »

ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार

पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …

Read More »

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य पॉवरलिफ्टिंग सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर (40, 50, 60 वर्षावरील) अशा विविध पुरुष आणि महिलांची स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपला ठसा उमटविला. पुणे धायरीतील समृद्धी लॉन्सन्हरे येथे …

Read More »

कामोठ्यात रंगला खेळ पैठणीचा

अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्ष आणि संस्कार महिला संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालयात मंगळवारी (दि. 14) झाला. या समारंभाचे उद्घाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले असून, या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कामोठे शहर संस्कार …

Read More »

शेकाप व मविआच्या ढोंगीपणाला जनता कंटाळली

भाजप नेते परेश ठाकूर यांची मालमत्ता कराविरोधातील मोर्चानंतर टीका पनवेल : प्रतिनिधी मालमत्ता कराविरोधात पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढून पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेविरोधात विष कालवण्याचे काम महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भाजप सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी करीत आहे. म्हणूनच …

Read More »