Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; उरणमध्ये पावसाचा जोर वाढला

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर व तालुक्यात गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवारपासून वाढ झाली आहे. तर …

Read More »

जेएनपीएकडून 814 हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र राज्य सरकारला सुपूर्द

पर्यावरण संवर्धनासाठी जेएनपीएची वचनबद्धता उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)कडून राज्य सरकारच्या मँग्रोव्ह सेल यांना 814 हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र सुपूर्द करण्यात आले. या वेळी राज्याचे वनविभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार, जेएनपीएचे आयआरएस उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, आयएएस अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते. या वेळी संजय सेठी म्हणाले, आम्ही एमआरएसएसीद्वारे …

Read More »

पनवेल मनपाला ‘अमृत 2’ साठी केंद्राकडून 425 कोटी मंजूर

लवकरच निधी उपलब्ध; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची माहिती पनवेल : प्रतिनिधी   पनवेल महापालिकेतील ‘अमृत 2’ या अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 424 कोटी 17 लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत 20 सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास …

Read More »

रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उरण तालुक्यातील चिर्ले तसेच पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण होणार पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील चिर्ले तसेच पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. …

Read More »

खारघरमध्ये ’जीएसटी परिसर’ निवासी संकुलाचे ना. सीतारामन यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : प्रतिनिधी कर रूपातील महसूल गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा. त्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (दि. 14) खारघर येथे केले. केंद्र शासनाने जीएसटी कर्मचार्‍यांसाठी खारघरमध्ये नव्याने बांधलेल्या ’जीएसटी परिसर’ या निवासी संकुलाचे …

Read More »

अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा

आमदार महेश बालदी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड-भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नववी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित आयोजित करण्यात आली आहे. नाट्यचळवळ वृद्धिंगत व्हावी, नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे व …

Read More »

अतिवृष्टीमुळे उरणमधील करंजा येथील भिंत कोसळून तिघे जखमी

उरण  : बातमीदार, प्रतिनिधी सतत पडणार्‍या पावसामुळे उरणजवळील करंजा येथील एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री घडली. जखमींना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजामधील सातघर येथे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री 3च्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात सौंदर्यासंदर्भात जागरूकता कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लॅक्मे अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 10) सौंदर्य क्षेत्रातील जागरूकता याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी खारघर येथील लॅक्मे अकॅडेमीच्या केंद्रप्रमुख शाल्मली करंजेकर प्रमुख अतिथी लाभल्या. …

Read More »

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन

पनवेल ः रामप्रहर वृत्त खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची पोलीस स्टेशनमध्ये स्थापना करण्यात आली होती. नुकतेच खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील गणेशाचे विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. सतत जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस बांधव दिवस-रात्र आपले कर्तव्य निभावत असतात. गणेशाची स्थापना केल्यामुळे सर्व पोलीस …

Read More »