भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवसणई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिमपूजन सोहळा बुधवारी (दि. 24) आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय …
Read More »मालमत्ता कराबाबत खारघर फोरम व मंगेश आढाव यांची याचिका हायकोर्टाने केली रद्द
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करा बाबत मुंबई उच्च न्यायालयात मंगेश आढाव व खारघर फोरमने केलेली याचिका उच्च न्यायालयाने रिट याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही, असे नमूद करून रद्द केली आहे. त्याचप्रमाणे खारघर फोरमला याचिका 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यास मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात खारघर फोरम आणि मंगेश …
Read More »कळंबोलीतील भाजपच्या कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 25) कोरोना प्रतिबंधात्मक पहिला, दुसरा व बूस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत लसीकरण शिबिरात परिसरातील 122 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप कलंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ चरू पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. 25) अकाऊन्ट व फायनन्स विभागाच्या वतीने (सत्यम टॅक्स अकाऊंन्ट इन्स्टिट्यूट) मुंबईसोबत (एमओयू) सामजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सत्यम टॅक्स अकाऊन्ट इन्टीटूटचे संदीप मालुसरे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे …
Read More »पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मर्यादित असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्या मंडळास …
Read More »कामगारांच्या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांचा प्रतिसाद
भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक महासंघाची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक उरण : प्रतिनिधी, बातमीदार देशाचे केंद्रीय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या …
Read More »पोर्ट महासंघाची वेतन कराराची नवी दिल्ली येथे पहिली सभा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा मंगळवारी (दि. 23)नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत झाली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक …
Read More »सीकेटी महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅनालिटीकल इन्स्ट्रूमेंटेशन या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ बुधवारी (दि. 24) करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील उपस्थित होते, तसेच विज्ञान शाखा …
Read More »पनवेलमधील टेंभोडेत मंगळागौर उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त नाच ग घुमा, कशी मी नाचू…?, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा..!, अशा गाण्यांवर धम्माल करीत आणि साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा असे विविध खेळ खेळत पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावात श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 23) करण्यात …
Read More »पनवेल महापालिकेची नियमीत लसीकरणाविषयी कार्यशाळा
पनवेल : प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमीत लसीकरण कृती आराखडा तयार करणे तसेच नागरी नियमीत लसीकरण बळकटी करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च वैद्यकिय अधिकारी डॉ. काटकार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper