पनवेल : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये झालेल्या तिरंगा एकता सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्यदिनी ही रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सुरू झाली. या रॅलीचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »कामगार कल्याण मंडळातर्फे ध्वजारोहण
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने मोठ्या थाटात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची शनिवारी (दि. 13) सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी अरविंद मोरे बँक ऑफ महाराष्ट्र विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल नीलिमा मोरे, महेंद्र शहाणे, नॅशनल …
Read More »उरण नगर परिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 13) नगर परिषदेच्या श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गाथा स्वातंत्र्याची हा देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल …
Read More »दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालय
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायतीचे …
Read More »शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण
उरण : रामप्रहर वृत्त महात्मा गांधी विद्यालय, दिघोडे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा ह्या अभियानांतर्गत शासनाच्या आदेशानुसार रविवारी (दि. 14) विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दहावीमध्ये प्रथम आलेली सुहानी श्रावण घरत व बारावीमध्ये प्रथम आलेली मानसी कृष्णा पाटील या विद्यार्थिनींना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य एन. …
Read More »पनवेल, उरण परिसरात शानदार ध्वजारोहण
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्टपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण मात्रे विद्यालय व टी. एन. घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या …
Read More »सीकेटी विद्यालयात विविध कार्यक्रम; भाजप महिला पदाधिकार्यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या वतीने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नाताई घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, महिला सरचिटणीस लिना पाटील, इंग्रजी माध्यमिकचे …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी (दि.13) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पेठ गाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विविध औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण डीएलएलई व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रूपेंद्र …
Read More »उरणमध्ये रविवारी पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन, शहीद वंदना
आमदार महेश बालदी यांची संकल्पना उरण : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेनुसार देशात प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रविवारी (दि. 14) उरणमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उरणमधील विमला तलाव येथे रात्री 10.30 वाजता हा सोहळा …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार
स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper