Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लिमये वाचनालयातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना

पनवेल : रामप्रहर वृत्त के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सोमवारी (दि. 15) 75वा अमृतमहोत्सवानिमित्त पनवेलचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक  ए. के. शेख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्;यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देणेत आली. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक रोहिदास पोटे माजी शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते. …

Read More »

हिंदू लोहार समाजातर्फे खेळाचे साहित्य वाटप

पनवेल : वार्ताहर हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यामार्फत शनिवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथे आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे महत्त्व जाणून घेऊन शाळेच्या मागणीनुसार विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यात क्रिकेट सेट, लगोरी, कॅरम सेट, दोरी उड्या, सापसिडी, …

Read More »

वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांना हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार हा नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्टला (स्मृतिदिनी) प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते. यंदा हा पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ व ज्योतिष विद्यावाचस्पती आनंद पिंपळकर यांना हुतात्मा हिरवे गुरुजी स्मारकात आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

कामोठ्यात डान्स स्टुडिओ सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन कामोठे : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामोठे सेक्टर 20 येथे साहिल शहा यांनी डान्स स्टुडिओ सुरू केले आहे. या स्टुडिओचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले. या वेळी त्यांनी साहिल शहा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरीता …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजता केला गेला. या कार्यक्रमाच्या प्रमुखपदी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील हे होते. संजय …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच महोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणजे 15 ऑगस्ट रोजीचे शानदार ध्वजारोहण. हा ध्वजारोहणाचा सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील …

Read More »

खारघरमधील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त युवा प्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ, खारघर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 81 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, तसेच परिसरातील नागरिकांसाठी साईदृष्टी डव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन, सानपाडा या हॉस्पिटलच्या वतीने …

Read More »

कामगार भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलप्रश्नी रवींद्र पाटील यांनी वेधले लक्ष उरण : वार्ताहर जेएनपीएने खासगीकरण करून 30 वर्षांसाठी चालविण्यासाठी दिलेल्या न्हावा-शेवा कंटेनर टर्मिनलमध्ये प्रशासनाकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून परस्पर परप्रांतीय कामगारांची सुरू असलेल्या कामगार भरतीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. कंपनीने चालवलेली थेट कामगार भरतीची प्रक्रिया तत्काळ बंद न केल्यास जेएनपीए प्रशासनाच्या विरोधात …

Read More »

स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी समूह राष्ट्रगीत गायन

पनवेल मनपाही होणार उपक्रमात सहभागी पनवेल : प्रतिनिधी स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत …

Read More »

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवारकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा …

Read More »