माजी मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील बंदर रोड येथे असलेल्या रायगड स्पोर्ट्सच्या वतीने स्वातंत्र्य चषक दोनदिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. 1) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी …
Read More »वाय. टी. देशमुख यांची ‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीवार्दाने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देशमुख यांचे अभिनंदन …
Read More »खारघरमध्ये माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे जनसंपर्क कार्यालय
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर ः रामप्रहर वृत्त खारघरमधील नागरिकांच्या सेवेसाठी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांनी भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आले. या वेळी त्यांनी हे जनसंपर्क कार्यालय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या माध्यमातून आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने कोपर येथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 1) करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योजक जे. एम. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी पं. स. सदस्य …
Read More »नेरूळ पारिजात संस्था सर्वोत्तम शाखा पुरस्काराने सन्मानित
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबईमधील अग्रगण्य पारिजात को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. नवी मुंबई संस्थेच्या एकूण दहा शाखांपैकी सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राहक सेवा, ठेव संकलन व कर्ज वसुली या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या नेरूळ शाखेस संस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम …
Read More »डॉ. संजय सोनावणे यांनी घेतली भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांची भेट
पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महसूल पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सोनावणे यांनी आपल्या सहकार्यांसह भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, एसआरएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी भाजपचे राष्ट्रीय …
Read More »पनवेल पनपा क्षेत्रात विकसित होणार केणीपट्टा
पनवेल ः प्रतिनिधी पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाली गावातील केणी कुटुंबीय केणीपट्टा (नगर) विकसित करतील, असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मगरपट्टा सिटीला भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय कुंग-फू स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्पर्धकांना प्रोत्साहित पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 31) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत …
Read More »पनवेलमध्ये घराला आग
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी …
Read More »खारघरमध्ये मिनीबस पुलावरून कोसळली; चालक जखमी
पनवेल : वार्ताहर खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. खेड येथून मिनी बस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला असताना खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका कंटेनर ने त्याच्या बसला धडक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper