आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात …
Read More »पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियान
पनवेल : पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली. या वेळी भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारूशिला …
Read More »प्रभात कोळीची उतुंग कामगिरी; आशिया खंडातील ठरला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू
पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (35 किमी) अंतर 12 तास 37 मिनिटांत पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहिला जलतरणपटू ठरला. …
Read More »विजय आर्मी स्कूलमध्ये साहसी व क्रीडा प्रशिक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी व क्रीडा प्रशिक्षण संस्था, विजय नाना स्पोर्ट्स अॅडवेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साहसी व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »रायगड उरण धनविन संघ प्रथम
आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धेत रायगड उरण धनविन संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिडल क्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानात ही स्पर्धा दोन दिवस रंगली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे …
Read More »योग्य वेतन द्या, अन्यथा आंदोलन!
आमदार महेश बालदींचा अमेटी युनिव्हर्सिटीला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये काम करणार्या प्रकल्पग्रस्त कामगारांना योग्य वेतन द्यावे; अन्यथा अमेटी युनिव्हर्सिटीविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा आमदार महेश बालदी यांनी घेतला आहे. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी अमेटी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी …
Read More »उरणच्या कंठवलीत भटक्या कुत्र्याची दहशत
दोन लहानग्यांना चावा; नवी मुंबईत उपचार सुरू उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील कंठवली गावात दोन चिमुकल्या मुलींना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली असून या जखमी मुलींना तालुक्यातील दोन्ही शासकीय रुग्णालयांत उपचार न मिळाल्याने नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंठवली गावातील मैथिली विनोद ठाकूर (वय 3) व …
Read More »लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा क्षेत्रांत कार्यरत असणारे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी शुक्रवारी (दि. 5) शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. सर्वांत आधी सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे वडील माजी खासदार लोकनेते …
Read More »नावडे गावाजवळ कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर
भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांचा पुढाकार कळंबोली ः प्रतिनीधी पनवेल-मुंब्रा महामार्गावर नावडे गावाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे गावात रस्ता ओलांडताना अंडरपासमधून जावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून येणार्या गाड्या दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे जीवितहानी टाळावी म्हणून भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांनी स्वखर्चातून कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर …
Read More »सीकेटी कॉलेज येथे आविष्कार संशोधन अधिवेशन कार्यशाळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) व मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने 17व्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या कार्यशाळेचे बुधवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले हाते. या वेळी मुंबई विद्यापीठ विशेष कार्यासीन अधिकारी मीनाक्षी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper