पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आदरांजली पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) यांचे गेल्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. नावडे येथील निवासस्थानी रविवारी (दि. 24) त्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना …
Read More »जेएनपीए बंदराची लक्षणीय प्रगती
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले समाधान उरण : वार्ताहर भारतीय बंदरांच्या विकासात सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांत केलेल्या गुंतवणुकीमुळे लक्षणीय प्रगती झाली आहे, ज्यायोगे क्षमता वृद्धी आणि उत्पादकतेत सुधारणा घडून आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय बंदर, नौकावहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाधान व्यक्त …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …
Read More »महाराष्ट्राच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा होती. या ठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची अशी इच्छा होती. हिंदुत्ववादी विचारांच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपबरोबर आले आहेत. …
Read More »बसची टे्रलरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, 19 प्रवाशी जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीच सुमारास उभ्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक बसली. झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एसटी बस …
Read More »…अन्यथा बेमुदत बंद करू
कामगार नेते सुधीर घरत यांचा जेएनपीए प्रशासनाला इशारा उरण : प्रतिनिधी, बातमीदार भारतीय मजदूर संघटनेचा 68 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जेएनपीएच्या कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी (दि. 23) कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार नेते सुधीर घरत म्हणाले की, 950 कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी 29 जुलै 2022 रोजी एक …
Read More »सततच्या पावसामुळे शेतात तुंबले पाणी; उरणमध्ये भाताची रोपे कुजली
शेतकरी चिंताग्रस्त उरण : प्रतिनिधी, बातमीदार पेरणीचा पाऊस उत्तम झाल्याने उरणच्या पूर्व भाग परिसरातील खाडी विभागातील भातशेतीत दमदार झालेली भाताची रोपे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी शेतात तुंबल्याने पार कुजून गेली आहेत. भाताची रोपेच कूजन गेल्याने आता भाताची लागवट कशी करायची, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. उरणच्या पूर्वभाग परिसरातील आवरे, …
Read More »गोरख ठाकूर व मित्र परिवारातर्फे वीज कर्मचार्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मदत
उरण : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या मार्फत शुक्रवार (दि. 22) सकाळी 11.30 वाजता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली. तसेच वीज कर्मचार्यांचा सत्कार देखील करण्यात आला. उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित …
Read More »पनवेलमध्ये आज भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 800 प्रतिनिधींची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे …
Read More »हनुमान कोळीवाड्यातील 20 घरे धोकादायक
उरण : प्रतिनिधी मागील 33 वर्षांपासून फेर पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा गावातील आणखी 20 घरे अतिवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक बनली आहेत. जेएनपीए, सिडको, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक घरे कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची भिती रहिवाशांकडूनही व्यक्त होत आहे. जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करुन वसविण्यात आलेले संपूर्ण हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper