पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्यावतीने पनवेल पंचक्रोशीत विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या, रुग्णांसाठी देवदूताची भूमिका बजावणार्या, वैशिष्ट्यपूर्ण आशा काही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ. प्रमोद गांधी, डॉ. म्हात्रे, डॉ. धर्मेश मेहता, डॉ. मृणाल बुवा, डॉ. जयश्री पाटील, डॉ …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्व. चांगू काना ठाकूर यांना अभिवादन
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.13) स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडण्यात आले. महाविद्यालय प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर उपस्थित …
Read More »कामोठ्यातील न्यू इंग्लिश विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा ही सर्व भारत देशात साजरी केली जाते. गुरूबद्दल आपला आदरभाव व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई …
Read More »शिवाजीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर श्री. स. स. बाळकृष्ण महाराज माऊली मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित्त व स्वानंद सुखनिवासी चांगू काना ठाकूर यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दि. 13) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाजीनर माऊली मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत …
Read More »पनवेलमध्ये झाड कोसळले
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये बुधवारी (दि. 13) सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर येथे असलेले एक उंबराचे झाड मुळासकट कोसळले आहे. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडी वर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच …
Read More »उरणचे पाणीसंकट टळले; रानसई धरण ओसंडून वाहू लागले
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. बुधवारी (दि. 13) रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी …
Read More »इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी साधना धारगळकर
पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या झालेल्या पदग्रहण समारंभात अध्यक्षपदी साधना धारगळकर यांची निवड झाली. सेक्रेटरीपदी ममता राजीवन, व्हाईस प्रेसीडेंटपदी डॉ.शितल फरांडे, खजिनदारपदी भूमिका परमार, आयएसओ लता शहा, एडीटर अर्चना राजे, जॉईंट सेक्रेटरी सिध्दी लोखंडे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कल्पना कोठारी तर सल्लागार समितीमध्ये अरूणा आचरेकर, सिमा दाहेदार, प्रिती …
Read More »रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या प्रांतपालपदी डॉ. अनिल परमार
पनवेल : वार्ताहर रोटेरियन डॉ. अनिल परमार यांनी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल म्हणून सुत्रे स्विकारली. मावळते प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा ह्यांनी डॉ अनिल ह्यांना प्रांतपालपदाची कॉलर घातली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आंतरराष्ट्रीय रोटरी …
Read More »पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वह्यावाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कांबे व चांभार्ली येथील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम व विद्यार्थ्यांना पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल …
Read More »सीकेटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षण कधीही वाया जात नाही आणि आयुष्यात शिकण्यासारखे प्रचंड आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त आणि लेखाधिकारी सीए डॉ. प्रदीप कामथेकर यांनी बुधवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथे केले. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper