Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पावसाळ्यानंतर बंदर रोड व विट सेंटर येथील खड्डे बुजविणार -मुकित काझी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील बंदर रोड व विट सेंटर येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी येथील नगरसेवक मुकित काझी यांच्याकडे केली आहे. यावर पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकित काझी यांनी सांगितले आहे. या मोहल्ला परिसरात …

Read More »

उरण पं. स.च्या शिक्षण विभाग इमारतीला गळती

शॉर्टसर्किटमुळे कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका उरण : प्रतिनिधी उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शॉक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कार्यालयात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने …

Read More »

खारघरमधील धोकादायक वृक्षांची छाटणी करावी

भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांचे निवेदन खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरामध्ये असणार्‍या धोकदायक वृक्षांची छाटणी पथके तयार करून करावीत, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. …

Read More »

उसर्ली खुर्दच्या दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखल

बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले पनवेल ः वार्ताहर  उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी  अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍या बिल्डरांचेही धाबे …

Read More »

पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना खुषखबर!

वेतनवाढीचा महासभेत निर्णय पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जानेवारी 2022पासून वेतनवाढ मिळणार आहे. शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस व सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग ’क’ कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि चारही प्रभागांतील  विविध विकासकामांना बुधवारी …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे गव्हाण विभागातील विद्यार्थ्यांना वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 5) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. …

Read More »

कोरोना काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांना पनवेल मनपातर्फे अर्थसहाय्य

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या 21 वर्षाखालील 128 बालकांना प्रत्येकी 50 हजारांचे अर्थसहाय्य वाटप मंगळवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन, प्लेसमेट सेल, समुपदेशन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) सकाळी 10 ते 4 या वेळेत कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी अ‍ॅक्सीस बँकेचे सर्व …

Read More »

कामोठेवासीयांच्या मदतीसाठी नगरसेवक विकास घरत धावले

पनवेल : वार्ताहर गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. या वेळी नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती. वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी …

Read More »

पनवेलमध्ये प्लास्टिक बंदी काटेकोरपणे

महापालिकेची विविध पथकांद्वारे अंमलबजावणी पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात 1 जुलै 2022पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक विक्री आणि वापर करणार्‍यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात …

Read More »