पनवेल : वार्ताहर स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहे.सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे …
Read More »जेएनपीएतील कंटेनर टर्मिनलचा ताबा भारतीय कंपनीकडे
उरण : प्रतिनिधी जेएनपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या कंटेनर टर्मिनलचेही खासगीकरण झाले आहे. जेएनपीएने जागतिक स्तरावर काढलेल्या अंतिम सात कंपन्यांच्या निविदा प्रक्रियेत जे.एम.बक्सी.पोर्ट अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रा.लि.मुंबईने बाजी मारली आहे. कंपनीची एका 20 फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी चार हजार 520 रुपये दराची निविदा यशस्वी ठरल्याने पुढील 30 वर्षांसाठी टर्मिनलचा ताबा प्रथमच एका भारतीय …
Read More »रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात निवेदन
पनवेल : वार्ताहर कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व बर्याच ठिकाणी रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने सिडको व महापालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. स्त्री शक्ती फाऊंडेशन अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांच्या पुढाकाराने शैलेश कुमार मिश्रा, चिमाजी मेंगडे, सुभाष सारतापे, बालकृष्ण …
Read More »गाढी नदीवरील पत्री पूल कोसळला
पनवेल : वार्ताहर करंजाडे ते भिंगारी सब स्टेशनमधील धोकादायक पत्री पुल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला. या वेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला, मात्र या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व …
Read More »पोसरी येथे शेतकरी संवाद आणि आदिवासी प्रशिक्षण दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेती याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रवर्तक प्रिती बोराडे यांनी क्रॉपसॅप …
Read More »रंजना गायकवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यकर्त्या आणि तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असणार्या मुंबईमधील रंजना गायकवाड यांची ऑल इंडिया सिफेरस या आंतराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल राजकीय सामाजिक सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या वेळी युनियनचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे …
Read More »नियमित व्यायाम, योग्य आहार जीवनाचा अविभाज्य भाग -डॉ. सोनल पुरोहित
पनवेल : वार्ताहर पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करीत असाल असे असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन लाईफ स्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉ. सोनल पुरोहित यांनी खांदा कॉलनी येथे केले. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी …
Read More »अखेर विमानतळाला मिळणार दि. बा. पाटलांचे नाव
कृती समिती आणि भूमीपुत्रांच्या लढाईला मोठे यश पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमीपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या …
Read More »भाजप सांस्कृतिक सेलच्या नियुक्त्या जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहराच्या भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 29) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या. रुद्रतेज शेटे, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ सोमण, श्रेयस वाणी, सिद्धार्थ जोशी, शुभम साळवी, भूषण पाटील, साहिल शिंदे, साक्षी म्हात्रे, छायल भारंबे, प्रांजल आढाव, विजय नालंकर, ऋषिकेश जैतपाल, …
Read More »पनवेलच्या वडाळे तलावातील पाण्यावर करणार नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्या ठिकाणी नविन वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper