पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. याच्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे सोमवारी (दि. 23) पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात …
Read More »खांदा वसाहतीत नालेसफाईला सुरुवात
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या सूचना पनवेल ः वार्ताहर वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शेवटी खांदा वसाहतीमध्ये गुरुवार पासून नालेसफाईला सुरुवात झाली. पनवेल महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर युद्धपातळीवर सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्या, अशा सूचना उपमहापौर सिताताई …
Read More »जागतिक किर्तीचे डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर चित्रपट
‘ताठ कणा’च्या स्पेशल स्क्रिनिंग शोसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक किर्तीचे न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होणार्या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग शो शनिवारी (दि. 21) रात्री मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »सोनारी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण
आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; ग्रामस्थांनी मानले आभार उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदर प्रशासनाने उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे नव्याने काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोनारी गावातील …
Read More »उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आल्याकारणाने बौद्धजन पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी बौद्धजन पंचायत समिती पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सन्मान चिन्ह व …
Read More »पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते, पण या कठीण काळातही आरोग्य कार्मचार्यांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवत अनेक जणांचे जीव वाचवले. अशा या कोविड योद्ध्यांचा सन्मान आणि गौरव करण्याकरिता शनिवारी (दि. 21) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »नवी मुंबईत 514 धोकादायक इमारती
पालिकेने केलेल्या विभागवार सर्वेक्षणातून माहिती नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ …
Read More »पनवेल परिसरातील नागरिकांना मिळणार विविध सोयीसुविधा
स्थायी समितीच्या सभेत 32 विषयांना मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या सभेत एकूण 34पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभेत एक विषय नामंजूर करण्यात आला, तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी …
Read More »पनवेलचे इरफान. एम. भोपाली यांची सिनेक्षेत्रात भरारी
10 जूनला ’मजनू’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला पनवेल ः वार्ताहर सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ’मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात झाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 जून जाहीर करण्यात आली. या वेळी इरफान. एम. भोपाली यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला पुढे नेण्याचे स्वप्न असल्याचे भोपाली बोलतांना सांगितले. प्रदर्शित झालेल्या …
Read More »ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल ः रामप्रहर वृत्त नावडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त नावडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. हरीभाऊ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper