Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 19) विविध ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धांना सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर असून ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजिल्या जात आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील धानसर येथे जय …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरडीपीएलचे उद्घाटन

रसायनी ः रामप्रहर वृत्त रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोहोपाडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स क्रिकेट ग्राऊंडवर रायगड डॉक्टर प्रीमियर लीगचे (आरडीपीएल) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) झाले. या वेळी रायगड डॉक्टर्स …

Read More »

आजिवलीतील तरुणाने केले आई वडिलांचे स्वप्न साकार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वप्नांना पंख असतात असे म्हणतात, पण त्या पंखांमध्ये मेहनतीचेही बळ असते. अशाच एका तरुणाने जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने आपल्या स्वप्नपंखांमुळे यशस्वी भरारी घेतली आहे. उमेश मगर या तरुणाने आपल्या आई वडिलांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचे स्वप्न स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकार केले. पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील हा मुलगा गवंडी …

Read More »

पनवेल, उरण, नवी मुंबईत दत्त जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गावदेवीपाडा येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्तजयंती नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपति सुधाकर भाऊ घरत, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवस

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री  सुरेश पाटील हे होते. त्यांनी …

Read More »

सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उदघाटन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय विस्तारित व नुतनीकरणचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोर्ट विभाग येथे झाले. यासोबत त्यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) सचिन सावंत यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. …

Read More »

कळंबोळी मंडलतर्फे पिशव्यांचे वाटप

कळंबोली : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत धान्य वाटप सुरू असताना पिशव्यांचे वाटप कळंबोळी मंडलतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम कार्यक्रमचे संयोजक संतोष मानसिंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी कळंबोली सरचिटणीस संजय दोडके व सरचिटणीस दिलीप बिष्ट, उपाध्यक्ष संदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते देविदास खेडेकर, भिसे व रवी …

Read More »

पनवेलमधील धानसर येथे आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा; नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून गावासाठी नवीन स्टेज

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष व माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या सौजन्याने धानसर गावासाठी नवीन स्टेज उभारण्यात आला असून त्याचे औचित्य साधून जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने 17 ते 19 डिसेंबरपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्या …

Read More »

सातारा येथील कॉलेजमध्ये साकारले लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला …

Read More »

बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक

पनवेल ः वार्ताहर रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या …

Read More »