पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन आणि महान जनजातीय स्वतंत्र सेनानी तथा सनातन संस्कृती रक्षक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये साजरा झाला. त्यानिमित्त जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गाढेश्वर येथे बाईक रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅलीनंतर गावामध्ये आयोजीत केलेल्या सभेत रायगड जिल्हा जनजाती सुरक्षा …
Read More »स्थानिकांच्या रोजगारासाठी खालापूर भाजप आक्रमक
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब या आस्थापनेत निर्माण झालेल्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना काम देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एका निवेदनाद्वारे आस्थापना अधिकार्यांकडे केली आहे. एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब आस्थापना स्थानिकांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा …
Read More »तुळशी विवाहासाठीची साहित्य खरेदी सुरू
उरण : वार्ताहर कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक सण साजरे झाले नाहीत. अनेक विवाहसुद्धा पुढे ढकलण्यात आले, मात्र आता स्थिती स्थिर असल्याने या वर्षी लग्न सोहळे जोरदार सुरू होतील. उरण बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणार्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सुरुवात झाल्यावर लग्न सोहळे सुरू होतात. तुळशी विवाहासाठी प्रामुख्याने …
Read More »गोरगरीब मुलांसोेबत ‘दिशा’चा बालदिन
पनवेल : रामप्रहर वृत्त बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशनमधील मुलांसाठी बालमहोत्सव आसुडगाव येथे सोमवारी (दि. 15) आयोजित केला होता. यानिमित्त डोंबार्याचा खेळ करून पोटाची खळगी भरणार्या मुलांसाठी डॉ. कोलते व अनिता कोलते यांनी ब्रिजखाली सुरू केलेल्या शाळेत शिकणार्या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते. चपलेऐवजी …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे हृदयतपासणी शिबिर
खारघर : प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे टुडी इको शिबिर झाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व श्री सत्यसाई संजीवनी सेंटर चाईल्ड हार्टकेअर अॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक स्किल्स, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) हे शिबिर झाले. 14 वर्षे वयोगटातील मुलांची या वेळी हृदयतपासणी करण्यात आली. जन्मजात मुलांमध्ये हृदयविकाराचे …
Read More »राष्ट्र सेवा दलाच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्र सेवा दल संघटनेच्या रायगड जिल्हा शाखा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत 12 ते 18 वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे सात दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप रविवारी (दि. 14) बालदिनी करण्यात …
Read More »के. गो. लिमये वाचनालयात पंडित नेहरूंची जयंती आणि बालदिन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेच्या वतीने बालदिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी पं. …
Read More »खारघरमध्ये एकदिवसीय मतदार नोंदणी शिबिराला प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणूक विभाग प्रभाग क्रमांक अ खारघरमध्ये विविध ठिकाणी रविवारी (दि. 14) स्वीप 2021 अंतर्गत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत एकदिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 205 अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली. खारघरमधील सेक्टर 35 हाईड पार्क येथे 65 अर्जांची, अरिहंत अनन्य येथे 38 …
Read More »कुंडेवहाळमध्ये विकास कामाचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त कुंडेवहाळ येथे सिडकोमार्फत मंजुर केलेल्या गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) झाले. तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या आणि पाठपुराव्याच्या आधारे, जसे आज एक काम सुुरू झाले आहे. अशीच …
Read More »राजकारणाला वेगळे स्वरूप देण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील
पनवेल : प्रतिनिधीराजकारण म्हणजे दुकान, गुन्हेगारी असा अर्थ काढला जातो, परंतु त्याला विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न खाऊंगा और न खाने दुंगा हे कल्चर देशात निर्माण करून देशाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper