महानगरपालिकेच्या विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 15) झाले.भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या मागणीला भारतीय मजदूर संघांचा पाठिंबा
उरण : वार्ताहर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीला भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा या संघटनेने पाठिंबा दिला असून संघटनेतर्फे त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांनी 27 ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरु केलेले आहे. या आंदोलनात वेतन आयोग, महागाई भत्ता …
Read More »झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील
नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे प्रतिपादन नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे नगरसेक प्रकाश बिनेदार यांनी केले. ते झोपडपट्टीवासीयांच्या नवनाथ नगर येथील शनिवारी (दि. 13) झालेल्या जाहीर सभेत संबोधित करीत होते. या वेळी नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होत्या. नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी …
Read More »राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पोर्ट्स अॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी …
Read More »एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे केंद्रीय राज्यमंत्री नारायणस्वामी यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधीशिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे; तर जगण्याचे मार्गही उलगडतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी रविवारी (दि. 14) कामोठे येथे केले. कामोठे येथील नौपाडा, तसेच चिंचपाडा येथे एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूलचे उद्घाटन …
Read More »कामोठ्यातील मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तछाबा फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथानचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रन फॉर चाईल्ड एज्युकेशन’ अर्थात बालशिक्षणसाठी जगजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »पं. नेहरू जयंती, बालदिन जासई हायस्कूलमध्ये उत्साहात
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच भारतीय मजदूर संघाचे …
Read More »भाजपकडून पाले येथील शाळेला इन्व्हर्टर
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण पूर्व विभागातर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या पाले येथील शाळेला इन्व्हर्टर प्रदान करण्यात आले. उरण तालुका महिला अध्यक्ष राणी सुरज म्हात्रे, पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद, पाले शाळेला इन्व्हर्टर देण्यात आले. या वेळी …
Read More »‘रोटरी’तर्फे डायबिटीज डे साजरा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक डायबिटीज डेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या वतीने शनिवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 वाजता येथील फ्लाइट लेफ्टनंट तुषार चव्हाण गार्डनमध्ये डायबिटीज डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पनवेलच्या प्रसिद्ध डायबिटीज स्पेशालिस्ट डॉ. किर्ती समुद्रा यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुमूल्य व सखोल असे मार्गदर्शन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper