Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

स्नेहल माळीची खारघर ते किल्ले रायगड सायकलिंग

शिवरायांना अनोखी मानवंदना खारघर ः प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झाला. याचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा सायकल प्रवास करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.स्नहेल हिने नुकतेच पनवेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कांस्यपदक …

Read More »

मुलाच्या स्मरणार्थ शाळेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने समाजसेवाचा ओढा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ओवे पेठ येथील शाळेची दुरुस्ती करून एका चांगला पायंडा पाडला आहे.  रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ओवे पेठ मराठी शाळेची पडझड झाली होती. विद्या दानाचे काम होणार्‍या या विद्यालयाची इमारत तौक्ते वादळात नुकसानग्रस्त झाली. …

Read More »

10 जूनच्या आंदोलनासाठी नवी मुंबईतही बैठका; विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्‍या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात विविध कामे; प्रभाग 19मधील नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समम्या जाणून त्या सोडविण्याचे तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते …

Read More »

निर्दयी पोलिसांकडून शेवे ग्रामस्थांवर अत्याचार

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावातील शूर महिलांनी पोलिसांच्या गोळीबाराला न जुमानता सिडको अधिकार्‍यांना जमीन संपादन करण्यास …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन …

Read More »

अ‍ॅपकॉटेक्स कंपनीच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना काळात सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना बर्‍याच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवलेली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना नोकर्‍यादेखील गमवाव्या लागल्या, असे असताना दुसरीकडे तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या अ‍ॅपकॉटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना भरघोस अशी 14 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला आहे. …

Read More »

पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण, पो. आजिवली, ता. पनवेल) ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारीमध्ये …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते ‘दिबां’च्या नावासाठी प्रकल्पबाधित समितीचा पाठिंबा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधात प्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकार्‍यांनी दिला. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, अ‍ॅड. …

Read More »

शेतकर्‍यांच्या रक्तरंजित क्रांतीला शेवे गावातून झाली सुरुवात!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेतकर्‍यांच्या जमिनीला कमी भाव जाहीर करून सरकारने त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. मुख्यमंत्री …

Read More »