Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा ‘दिबां’च्या नावासाठी आता व्यापक लढा!

10 जूनला मानवी साखळी तर 24 जूनला सिडको भवनावर धडकपनवेल : दीपक म्हात्रेप्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा …

Read More »

लायन्स क्लब उरणतर्फे गाडे हॉस्पिटलला ऑक्सिजन मशीन

उरण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण येेथील गाडे हॉस्पिटलसाठी विजेवर चालणारे ऑक्सिजन निर्मितीचे स्वयंचलीत मशीन प्रदान करण्यात आले आहे. उरणात दैनंदिन होत असणारी कोरोना रुग्णांची वाढ, त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी संजीवनी ठरलेल्या ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या अन्य रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा …

Read More »

शेतकर्यांना भात बियाणे, खते वाटप

उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना कृषी विभागातर्फे बांधावर भात बियाणांबरोबर खतांचे वाटप तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शेतकर्‍यांनी भात बियाणे खरेदी करण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती. कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन …

Read More »

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या अन्नदान उपक्रमाला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने चालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेने अन्नदान उपक्रमात गरीब गरजू 300 ते 350 लोकांना अन्नदान केले. दरम्यान, समाजसेवक सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान संस्थेकडे सुपूर्द करून अन्नदान वाटप केले. या वेळी पंचशील …

Read More »

कोरोना, लॉकडाऊनमुळे आदिवासींची परवड

रानमेवा विकून चरितार्थ चालविणे झाले कठीण     राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा उरण : वार्ताहर उन्हाळा सुरू झाला की बाजारात रानमेवा दाखल होतो. औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा नागरिक आदिवासी बांधवांकडून खरेदी करतात, मात्र वाढत्या कोरोनामुळे लादलेल्या कडक निर्बंधांचा फटका या आदिवासी बांधवांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला …

Read More »

पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत कोविड प्रतिबंधक लसीकरण

पनवेल : वार्ताहर कल्पतरू रिव्हरसाईड गृहनिर्माण संस्थेने बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी (दि. 22) लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील पाचही इमारतीमध्ये राहणार्‍या 900 रहिवाशांनी सहभाग घेतला. लसीकरण करताना कोरोना-19च्या नियमानुसार योग्य सामाजिक अंतर राखत 900 रहिवाशांचे टोकन सिस्टीम पद्धतीने लसीकरण करण्यात आले. आपल्या सोसायटीच्या आवारातच लसीकरणाचे …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच …

Read More »

दुष्काळग्रस्तांच्या व्यथा समजून घेणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 1967 ते 1972 ही विधानसभेची तिसरी टर्म अनेक …

Read More »

पनवेलच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्रांची पाहणी

सोयीसुविधांचा घेतला आढावा पनवेल ः प्रतिनिधीयेथील महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 22) पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक समीर ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका …

Read More »