पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे, …
Read More »समस्या सोडविण्यासाठी संपर्क करा -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझ्मा आवश्यक गोष्ट असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत. त्यासाठी त्यांनी …
Read More »उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त
उरण : वार्ताहर राज्यात गुरुवार (दि. 22) पासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, दुध विक्रीची …
Read More »औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगार बेरोजगार; पनवेल परिसरातील कामे ठप्प
पनवेल : वार्ताहर सद्य स्थितीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी हॉस्पिटलला लागणार्या ऑक्सिजन व्यतिरिक्त औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केल्यामुळे पनवेल आणि परिसरातील कटिंग आणि फेब्रिकेशन उद्योग पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या व्यवसाय मध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले …
Read More »व्हेंटिलेटर, आयसीयू बेडच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व आयसीयु बेड असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला …
Read More »कोरोना देवदूतांवर काळाचा घाला
सुशांत मोहिते, प्रथमेश बहिरा यांचा अपघाती मृत्यू पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना संकटकाळात रुग्णांच्या मदतीसाठी रात्रंदिवस धावणारे भाजपचे युवा नेते व पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा यांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलजवळ किमी 8 येथे मुंबईच्या दिशेने जाणार्या एका …
Read More »कोरोना रुग्णांसाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपलब्ध होणार 200 बेड
साहित्य खरेदी खर्चास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाने 200 आयसीयू बेड देण्याची तयारी दर्शविल्याने या बेडसाठी आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक साहित्य खरेदीस येणार्या खर्चाला पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 20) झालेल्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. या संदर्भात …
Read More »सीएनजी गाड्यांना आगी लागण्याच्या प्रकारात वाढ
पनवेल : वार्ताहर सीएनजीवर चालणार्या गाड्यांना अलिकडच्या काळात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. मग ती गाडी कंपनी फिटेड असो अथवा बाजारात बसविलेले सीएनजी असो रस्त्यावरून चालत्या गाडीला किंवा उभ्या गाडीला अचानक आग लागते. अॅडव्हान्स टेक्नॉलजीने एक जादुई कांडी फिरविल्याप्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध …
Read More »लसीकरणामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेत अत्यावश्यक कर्मचार्यांनी दुसर्या लाटेपूर्वी कोरोना प्रतिबंधकाच्या दोनही लसींचा डोस घेतल्याने पनवेल महापालिकेचे व पोलीस विभागाचे कर्मचारी दुसर्या लाटेत सुरक्षित असल्याचे उजेडात येत आहे. दुसर्या लाटेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्यातील आणि पनवेल पालिका कर्मचार्यांच्या एकूण बाधितांची संख्येमुळे ही बाब समोर आली आहे. …
Read More »खारघरमध्ये गायींची चोरी
खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला. टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्हे चोरली.विशेष म्हणजे या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper