पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक असोसिएशनच्या (टीआयए) माध्यमातून तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रम ट्रस्टला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रमुख संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे असंख्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे, म्हणून टीआयएने स्थानिक हद्दीतील तळोजा येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आपले असह्य जीवन जगत आहेत. …
Read More »लसीकरण केंद्रावर उभारला गेला निवारा मंडप; नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 6मधील सेक्टर 15 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनेक दिवसांपासून कोरोना लसीकरण चालू आहे. येथे मोठ्या संख्येने लोक लसीकरण करून घेण्यासाठी येथे येत असतात. उन्हाची दाहता वाढत असल्याने येथे येणार्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पनवेल महापालिकेच्या वतीने तात्पुरते निवारा मंडप उभारण्यात आले …
Read More »कोरोना नियमांचे करंजाडेत उल्लंघन
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. करंजाडे वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात एकूण 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे आता तरी नागरिकांनो सुधारा, असे …
Read More »रेमडेसिवीरच्या नावाखाली फसवणूक; पनवेल पोलिसांकडून त्रिकूट गजाआड
पनवेल : वार्ताहर रेमडेसिवीर इंजेक्शन देतो असे सांगून फसवणूक करणार्या त्रिकुटाला पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 83 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. साक्षीदारांचे काका कोरोना झालेला असल्याने ते पुणे …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील बाधित इमारती कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले
पनवेल ः प्रतिनिधी येथील महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल नोडमधील प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दुसर्या लाटेत एकूण 504 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 389 इमारती कोरोनामुक्त …
Read More »तारा भाजपतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी
पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांकडून तारा गाव परिसरात मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल तारा ग्रामस्थांकडून भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, तारा गाव …
Read More »पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे निश्चित करावीत
भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 मेपासून सुरू होणार्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख …
Read More »कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात
पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान पनवेल ः वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. याची सामाजिक जान ठेवत पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजूंना खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना …
Read More »पोलीस ठरले रुग्णांसाठी देवदूत!
लाइफ लाइन हॉस्पिटलला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे कमी झाला होता. अशा वेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून आली. काही तासांतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती
त्रिस्तरिय व्यवस्थेमुळे अनर्थ टळला, रुग्ण सुरक्षित पनवेल : प्रतिनिधीयेथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 27) दुपारी पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून ऑक्सिजन गळती झाली. ही बाब लगेच लक्षात आल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, यामुळे रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचे समजते.पनवेल उपजिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper