उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उन्हाळ्यात वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी नैसर्गिक पाणवठा तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आवरे गावाच्या पूर्वेला असलेल्या कडापे जंगलाच्या भागातील पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र पुनर्जीवित करण्यासाठी संस्थेच्या वतीने तेथील पाण्याचे झरे सुरू करण्यासाठी मेहेनत घेतली आहे. मानवाला जशी पाण्याची …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अंतर्गत 30 व 31 मार्च रोजी अनुक्रमे जुना पनवेल कोळीवाडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अशा दोन ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा …
Read More »पनवेल मनपाची मालमत्ता कर अभय योजना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरातील पूर्व श्रमित नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे.पनवेल शहरातील 43 हजार मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे. ज्यांनी अजूनही …
Read More »जहांगीर गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणेंच्या मेटानोआ आर्टचे प्रदर्शन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची सहकुटुंब उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डॉ. सुप्रभा रावराणे यांच्या ’मेटानोआ’ या आर्ट प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि. 31) झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मेटानोआच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुप्रभा रावराणे यांचे 30 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 पर्यंत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये …
Read More »तळोजा मजकूरमध्ये होणार समाजमंदिर; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून जागेची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा मजकूर या गावातील ग्रामस्थांनी गावामध्ये समाज मंदिर बांधून देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी (दि. 31) सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले. निवेदनाची दखल घेत परेश ठाकूर यांनी या समाज मंदिराच्या जागेची पाहणी केली. पनवेल महापलिका हद्दीतील वार्ड क्रमांक 1 मधील तळोजा मजकूर या गावातील …
Read More »मनपा सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून तळोजात भुुयारी मार्ग, कब्रस्तानची पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तळोजा येथील पाणी साठणार्या भुयारी मार्गाची तसेच कब्रस्तान व नाल्याची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 31) पाहणी केली.पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अनेक समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाकूर …
Read More »उरण महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजिवन अध्ययन व निरंतर शिक्षण विस्तार विभागाच्या वतीने 22 ते 27 मार्च या कालावधीमध्ये यूटोपिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. ए. शमा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्द्याटन करण्यात आले. या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. …
Read More »भाजप खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरींचा सन्मान
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांचा रयल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष आणि भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष बिना गोगरी या शाश्वत फाऊंडेशनच्या सुध्दा अध्यक्षा आहेत. या तिन्ही माध्यमातून त्या सामाजिक आणि राजकिय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेलमध्ये होणार पाककला स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पनवेलमध्ये शनिवारी (दि. 10) पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश असणार आहे. हे पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत, …
Read More »पनवेलमध्ये 30 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई; दोघे जण वाहनासह ताब्यात
पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये 30 लाखाचा गांजा हस्तगत केला असून या प्रकरणी दोघा जणांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले आहेत. नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा साठा गुन्हे शाखा 2 पनवेल यांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 करीत आहे. पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper