Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

शेती संशोधक मिनेश गाडगीळ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर

पनवेल पंचायत समितीकडून सन्मान मोहोपाडा ः प्रतिनिधीराज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने धान्य टरफलावर संशोधन केले आहे. दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते गाडगीळ …

Read More »

मालमत्ता कर अभय योजना जाहीर झाल्याने नागरिकांनी मानले परेश ठाकूर यांचे आभार

पनवेल : प्रतिनिधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मागणी केल्याप्रमाणे पनवेल शहरातील पूर्वाश्रमित नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने मालमत्ता कर अभय योजना जाहीर केली आहे. पनवेल शहरातील ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिल देण्यात आले आहे त्यांच्यासाठी ही मालमत्ता कर अभय योजना आहे. ही योजना जाहीर झाल्याने अनेक नागरिकांनी सभागृह नेते …

Read More »

शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बाल वैज्ञानिक स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम विभागातर्फे बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक द़ृष्टिकोन वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून नागरी समस्येची दखल; डीपीची पाहणी

योग्य उपाययोजना करण्याची सूचना पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलच्या पोदी सेक्टर 16 येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी आवारात महावितरणची डीपी आहे. या डीपीमुळे तेथे राहणार्‍या रहिवाशांना पावसाळ्यात विजेचा झटका लागण्याची शक्यता असल्याने या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …

Read More »

‘साई गणेश’च्या कर्मचार्‍यांनी स्वीकारले जय भारतीय कामगार संघटनेचे सदस्यत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तसाई गणेश इंटरप्रायजेसच्या कर्मचार्‍यांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत नवीन पनवेल येथे युनियनच्या नामफलकाच्या अनावरण भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) करण्यात आले.जय भारतीय जनरल …

Read More »

प्लाझ्मा बँकेची सुविधा सुरू करा; नगरसेविका नेत्रा पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता प्लाझ्मा बँकेची सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टळतील व वेळेत त्यांना उपचार मिळतील, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन …

Read More »

उरण प्राथमिक सहकारी पतसंस्थेची ऑनलाइन सभा

कळंबोली : बातमीदार उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 44वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेस सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदवला व सभा यशस्वी केली. उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि.ची 44वी वार्षिक सभा संस्थेचे चेअरमन नवनीत गावंड यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतीच ऑनलाइन झाली. यामध्ये 289 सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

केंद्र सरकारच्या पीएमजी दिशा अंतर्गत आदिवासींसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य नागरिकांनाही डिजिटल होता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामीण नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने पीएमजी दिशा हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. याच कार्यक्रमांतर्गत श्रीया फाऊंडेशन पाले आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरळवाडी …

Read More »

सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी अखेर जेरबंद

पनवेल ः वार्ताहर खारघर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला चेंबूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अभिषेक अजित खरात (31) असे या आरोपीचे नाव असून, 3 फेब्रुवारी अभिषेक आणि त्याचा साथीदार तेजस देवळेकर (19) या दोघांनी आपल्या ओळखीतील 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करुन पलायन …

Read More »

रेशन कार्डसंदर्भातील प्रश्न मार्गी लावा; अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा दिव्यांगांचा इशारा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग प्रतिनिधींनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांची  नुकतीच भेट घेऊन दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न मांडले. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचे रेशन कार्डची सुविधा मिळणे गरजेचे आहे, परंतु एक दीड वर्ष होऊनही रेशन कार्ड मिळत नाही. ज्यांचे अंत्योदय योजनेतील रेशन …

Read More »