Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

दिलासादायक! महामार्गावरील अपघातांत घट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वर्षभरात केवळ 45 नोंदी पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात होता. या महामार्गावर दिवसाआड अपघाताच्या घटना घडत होत्या, मात्र कोरोना संसर्गातील 2020 हे वर्ष या अपघातासाठी अपवाद ठरले आहे. कारण या अपघाताच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 2020 या …

Read More »

नियम न पाळणार्यांवर कडक कारवाई

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पनवेलमध्ये आयुक्तांचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नियमांचे पालन न करणार्‍यांवर सक्तीने आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर सक्तीने करावा जेणेकरून स्वतःबरोबरच इतरांनाही कोरोनाची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी …

Read More »

ओबीसी समाजाचे आरक्षणासंबंधी भाजपतर्फे राज्यपालांना निवेदन

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा तर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याबद्दल तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले. गुरुवारी (दि.11) भाजपचे सरचिटणीस संजय गाते व कोकण विभाग प्रभारी तथा उपाध्यक्ष मनोज भुजबळ, यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले. भारतीय जनता पक्ष …

Read More »

भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी रामदास ठोंबरे

उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीच्या बैठकीत नियुक्ती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्य समितीची बैठक शनिवारी (दि. 13) पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या वेळी भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी रामदास सखाराम ठोंबरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला भाजप …

Read More »

नामदेववाडीतील नागरिकांना नुकसानभरपाई तसेच योग्य पुनर्वसन करा

आमदार महेश बालदी यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तवडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालकांकडे केली आहे.या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोला …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वेदिकाला मदतीचा हात

वैद्यकीय उपचारार्थ 50 हजारांची आर्थिक मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल …

Read More »

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बस थांबा, मिनी हायमास्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास …

Read More »

एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुकडून टीआयपीएलचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्तएल अ‍ॅण्ड टी कोमास्तु कंपनी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मागील दोन दशकांहून अधिक काळ कन्स्ट्रक्शन व्यवसायानिमित्त चांगले व दृढ नाते आहे. त्या अनुषंगाने एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुने वर्षानुवर्षे आदरणीय व निष्ठावंत ग्राहक असल्याबद्दल ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान …

Read More »

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच सेक्टर 16मधील उद्यानात पाणपोई बसविण्यात आली. या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

मोहोपाडा प्रीमिअर लीगवर अष्टविनायक संघाचे वर्चस्व

रसायनी : प्रतिनिधीरसायनीची महत्त्वाची बाजारपेठ असणार्‍या मोहोपाडा येथे प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.या प्रीमिअर लीगमध्ये अमर धुरव यांच्या स्मरणार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना अष्टविनायक मोहोपाडा व शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. यात नाणेफेकीचा कौल शिवशक्ती संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले व अष्टविनायक संघाला …

Read More »