पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक शुक्रवारी (दि. 26) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्ट कारभारावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शनही केले.भारतीय जनता …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे. होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग …
Read More »बापानेच केला मुलीचा विनयभंग
पनवेल : वार्ताहर उलवे परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा …
Read More »पेटीएम अॅपद्वारे फसवणुक करणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाला विजेतेपद
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालय (स्वायत्त) यांनी 53व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव रायगड (उत्तर) विभागीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सलग 15व्या वर्षी प्रमुख विजेतेपद पटकाविले आहे. सर्वाधिक नऊ पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा …
Read More »भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उरणमध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून उरण नगर परिषदेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. तसेच तालुका भाजपच्या वतीने शक्ती केंद्रप्रमुख बैठक तेरापंथ वाणी आळी येथे झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकणार : चंद्रकांत पाटील
अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है! पनवेल ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून, ठाकरे सरकार हे राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे केली. त्याचबरोबर ’अब …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गायन स्पर्धा
खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे कॅपेला-संगीत साधनांव्यतिरिक्त या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असून, 3 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.स्पर्धा पनवेल तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी …
Read More »रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीता पाटील
पनवेल ः वार्ताहररायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीता सदानंद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या खेळाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुजाता वारंगे, सचिवपदी स्वप्नील वारंगे, सहसचिव म्हणून श्वेता वळुंज, हेमंत पेयर यांची …
Read More »उरण महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये बि. कॉम., बि. ए., बि कॉम (अकाउटींग अॅन्ड फायनान्स) व एम. कॉम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यास आल्या. या पदवीप्रदान कार्यक्रमांचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपचंद्र श्रृंगारपुरे हे होते. प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper