पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 व्या वाढदिवसानिमित्त 70 कार्यक्रम उपक्रमांतर्गत आज पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांना नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्था व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आज नवीन पनवेल येथे कोरोना कवच पडद्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे रिक्षा चालकांना …
Read More »अशोक बागमधील ड्रेनेजची सफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल मधील अशोक बाग येथे अनेक दिवसांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. येथील समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तत्काळ प्रशासनाकडे पाठपुरावा केला ड्रेनेजची साफसफाई करवून घेतली. त्यामुळे येथील नागरिकांनी पाटील यांचे आभार मानले आहेत. अशोक बागमधील …
Read More »गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
मोहोपाडा : प्रतिनिधी बिलिवर्स इस्टर्न ट्रस्टच्या वतीने होप फॉर चिल्ड्रन्स या प्रकल्पाद्वारे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यावर्षीदेखील पनवेल तालुक्यातील कोळखे येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. देशातील हजारो विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना शिक्षणात अडथळा येवू नये यासाठी बिलिवर्स ट्रस्टने पुढाकार घ्यावा, असे …
Read More »पोलिसांना मास्कचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचया प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला जगदिश घरत यांच्यातर्फे कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या कोविड योद्धा पोलिसांना खांदेश्वर पोलीस ठाण्यात मास्कचे वाटप करण्यात आले. हे मास्क खासकरुन पोलिसांसाठी बनविण्यात आलेले असून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही प्रिंट करण्यात आला आहे. मास्क देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »उरणमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनजागृती मास्क आणि पत्रकाचे वाटप
उरण : वार्ताहर येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन व नवपरिवर्तन संस्था यांच्या वतीने नागरिकांना मास्क आणि कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भातील पत्रकाचे वाटप शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. उरणमधील पालवी हॉस्पिटल चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला असून जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याविषयी कोणती काळजी घ्यावी ह्या …
Read More »पनवेल मनपा अधिकार्यांकडून जम्बो फॅसिलिटी सेंटरची पाहणी
पनवेल : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची तयारी महानगरपालिका करत आहे. कळंबोली येथील सिडकोच्या जम्बो फॅसिलीटी सेंटरची मनपा अधिकार्यांनी नुकतीच पाहणी केली. तेथील सोयी सुविधा पाहून ज्या सुविधांची कमतरता आहे त्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सुचना पाहणीदरम्यान मनपा अधिकार्यांनी सिडकोकडे केली. कळंबोली येथील …
Read More »शेकापचे माजी उपसरपंच काशिनाथ गोंधळी भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्तशेकापचे खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशिनाथ नामा गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. काशिनाथ नामा गोंधळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखीन वाढणार …
Read More »विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने रस्त्यावरील मॅनहोलचे काम पूर्ण
पनवेल : वार्ताहर शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील मुख्य रस्त्यावर मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीस खोळंबा होत होता. ही बाब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ स्वत: उपस्थित राहून मॅनहोलचे काम पूर्ण करून घेतले. स्वामी नित्यानंद मार्गावरील मॅनहोल कव्हर तुटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेता नगरसेवक …
Read More »खारघर रेल्वेस्थानकाच्या पार्किंग वसुलीत भ्रष्टाचार?
खारघर : प्रतिनिधी खारघर रेल्वे स्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरित्या वाहन चालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात सिडकोचे अधिकारीदेखील सहभागी असण्याची शक्यता नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली असून बाविस्कर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे. गुरुवारी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी …
Read More »पेठ गावाजवळील खाडीतील मासे मृत्युमुखी झाल्याने शेतकरी संतप्त
खारघर : प्रतिनिधी खारघर सेक्टर 33 मधील पेठ गावाजवळील खाडीमध्ये घातक रसायन टाकण्यात आल्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी झाल्याने मच्छीमारी करणार्या या शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. खारघरमधील पेठगाव लगत असलेल्या खाडीत गावातील सचिन वासकर व शेतकरी मच्छीमार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे वासकर परिवार लग्न कार्यनिमित्त तीन दिवस व्यस्त असल्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper