तब्बल 22 वर्षांनी पोलिसांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी भुवनेश्वर येथील बहुचर्चित बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तब्बल 22 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. नाव बदलून अँबी व्हॅली येथे तो राहत असल्याची माहिती भुवनेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत मागितली असता गुन्हे शाखेने शिताफीने त्याचा शोध घेऊन अटक …
Read More »कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालिकेची करडी नजर
कोविडविषयक नियमांची पायमल्ली करणार्यांवर तत्काळ कारवाई पनवेल ः वार्ताहर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य यांच्यासोबत मंगळवारी (दि. 23) बैठक घेऊन बाजार समितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर …
Read More »जेएनपीटीच्या कामगारांना दिलासा
थकबाकीची रक्कम अदा; आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण ः वार्ताहर जेएनपीटी टाऊनशिपमधील कचरा, गारबेज उचलणार्या कामगारांना कोणत्याही प्रकारची अग्रिमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. अशा कामगारांना मागील पाच वर्षांपासूनची थकबाकी मिळवून देण्याचे काम जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने केले आहे. थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला सुमारे दीड लाख रुपये मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन
भारतीय बंदरांना मिळणार आंतरराष्ट्रीय सहकार्य उरण : वार्ताहर, प्रतिनिधीयेत्या 2 ते 4 मार्चदरम्यान मेरीटाइम इंडिया समिट 2021 होणार असून, या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांच्या पुढाकारातून हे आभासी शिखर संमेलन होत असून, यात …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन
उरण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ते 4 मार्चदरम्यान होणार्या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ या तीन दिवसीय शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या पुढाकारातून या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात भारतीय सागरी क्षेत्रातील व्यवसायाच्या संभाव्य संधींचा …
Read More »उरणमध्ये उघड्या विद्युत डीपींमुळे जीवितहानीची शक्यता
उरण ः वार्ताहर उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणच्या डीपी उघड्या असून त्यामुळे विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही वीज महावितरणच्या अधिकार्यांचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनल कुरिअरजवळ व रसवंतीगृहासमोरील बाजूस वीज …
Read More »कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पनवेल …
Read More »पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर
पनवेल : प्रतिनिधी वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक …
Read More »कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तकामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि …
Read More »मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी
मंत्री, आमदार-खासदारांकडून नियमांचे उल्लंघन पनवेल : प्रतिनिधीफेसबुक लाइव्हमधून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, असे सांगणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे, असे सांगत केले, मात्र या कार्यक्रमात प्रमुख नेतेमंडळींकडून सामाजिक अंतराच्या नियमाची ऐशी तैशी करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper