Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सलूनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या चौकडीवर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर एका महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्‍या चौकडीविरुद्ध खारघर पोलिसांनी कारवाई केल्याने अशा प्रकारे अनैतिक धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पीडित महिला (29) ही ऑगस्ट 2020पासून 27 जानेवारी 2021 रोजीपर्यंत गोमती ब्लीस स्पा व सलून (शॉप क्र. 21, भूमी हाईट्स बिल्डींग, सेक्टर -8, खारघर) येथे मसाजचे काम करीत …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात इंद्रधनुष्य मोहिमेस प्रारंभ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खारघर, सेक्टर 36मधील शिर्के बांधकाम क्षेत्रात करण्यात आले.  0 ते 5 वर्षांतील बालकांना सात वेळा लस दिली जाते. क्षयरोग कावीळ-ब, पोलिओ, गोवर-रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलस …

Read More »

नवीन पनवेलमधील पाण्याची समस्या सोडवा; नगरसेविका अॅंड. वृषाली वाघमारे यांची सिडकोकडे मागणी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 13, प्रभाग क्रमांक 17मध्ये नागरिकांना कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सिडको अभियंता राहुल सरोदे यांना येथे पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले, तसेच येथील पाण्यासंदर्भात समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यावर …

Read More »

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांसाठी सहकार्य करणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी आमदार महेश बालदी यांची आरोग्य केंद्रास भेडसावणार्‍या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तसेच आरोग्य केंद्रासाठी विविध साहित्यांची मागणीही केली. त्या प्रकारचे पत्रही दिले. आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या निधीतून आवश्यक साहित्य देण्यासाठी मदत करणार, …

Read More »

शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान

मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.  शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …

Read More »

शासकीय योजनांच्या प्रमाणपत्र, कार्डाचे वाटप

नगरसेविका संजना कदम यांचा उपक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना कदम यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा शिबिराद्वारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान डिजिटल लिटरसी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅनकार्ड, …

Read More »

नवीन पनवेलमध्ये विक्रेत्यांचा मास्क विनाच व्यवसाय

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये विचुंबे रोडवर काही भाजीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते आपल्याला महापालिकेच्या कोविड-19च्या नियमावलीतून सवलत असल्यासारखे मास्क लावीत नाहीत. कारवाई होणार नाही या संभ्रमात काही विक्रेते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त …

Read More »

‘रॉयल टायगर्स‘तर्फे शिवजयंती उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रॉयल टायगर्स असोसिएशनचा शिवजयंती सोहळा तरुणाईच्या जल्लोषात नवीन पनवेल, अदई सर्कल येथे झाला. संस्थेचे अध्यक्ष राहुल लोहकरे, सचिव अण्णासाहेब आहेर, खजिनदार नेत्रा यांच्यासह इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. कुलगुरू हेल्थचे संस्थापक संजय लिला बाळकृष्ण यांनी या वेळी तरुणाईला मार्गदर्शन केले. तसेच  कोकण  डायरीचे …

Read More »

खुटारी गावात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त माघी गणेशोत्सवानिमीत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यातील खुटारी गाव येथे आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या उत्तम नियोजनासाठी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, लीना नंदकुमार म्हात्रे, सविता म्हात्रे, विलास म्हात्रे, माजी सरपंच गोविंद गायकर, हरिचंद्र म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, गुरुनाथ पाटील, धोंडू रुपेकर, अशोक म्हात्रे, …

Read More »

आरसीसी ग्रुपच्या माघी गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर माघी गणेश जयंतीनिमित्त पिरकोन येथील आरसीसी ग्रुप मंडळाच्या गणेशौत्सवास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. त्यांचे मंडळाचे अध्यक्ष बळीराम पाटील यांनी स्वागत केले. आमदार महेश बालदी यांनी या वेळी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गावातील समस्या, विकास कामे त्याबद्दल विचार विनिमय केला. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, …

Read More »