Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटच्या उद्योग श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा

पनवेल : वार्ताहर पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणार्‍या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्योग श्री या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन दिवसांच्या धार्मिक विधीनंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली. पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर …

Read More »

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

उरण : वार्ताहर राजमाता जिजाऊ समिती आयोजित जिजाऊ जन्मोत्सव रथयात्रा 2021च्या माध्यमातून मंगळवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ, समाधीस्थळ पाचाड, रायगड येथे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी राजमाता जिजाऊंची माहिती व जिजाऊ पराक्रम सांगून आलेल्या भगिनींना स्त्री शक्तीची खरी ओळख करून देण्यात आली. …

Read More »

खारघरमध्ये पाच लाखांचे चरस जप्त

  गुन्ह्यांतील वाहने, मोबाइल हस्तगत; नवी मुंबई पोलिसांची कारवाई कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नवी मुंबई शहरामध्ये नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत अमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असून या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई …

Read More »

‘बाळगोकुलम’तर्फे विद्यार्थ्यांसाठी मैदानी खेळ

पनवेल : वार्ताहर सध्या ऑनलाइनचा शाळेमुळे शालेय विद्यार्थांचा मोबाइल वापर अधिक वाढला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर न पडता आल्यामूळे मोबाइल वापर दिवसभर करत आहेत. त्यांना मैदानात घाम येण्याचे खेळ खेळण्याची नितांत गरज आहे, म्हणूनच, बाळगोकुलम या संस्थेतर्फे करंजाडे विभागात आकर्षक मैदानी खेळ विविध सोसायटीमध्ये जाऊन घेण्यात येत आहेत. श्री …

Read More »

चेन स्नॅचिंग करणारा गुन्हेगार गजाआड

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करून मोटरसायकलवरुन पसार होणार्‍या दोघा जणांपैकी एकाला गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने गजाआड केले असून गुन्ह्यातील मोटार सायकल असा मिळून जवळपास तीन लाख 15 हजार किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे पनवेल व नवी …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या कामाला गती द्यावी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पनवेल येथील वडाले तलाव येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभे राहावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य केली असली तरी यासंदर्भात प्रस्ताव सादर करून स्मारकाच्या कामाला गती मिळावी, यासंदर्भात परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी सभागृह नेते …

Read More »

उरणमध्ये मतदान केंद्रावरील यंत्रणा सज्ज

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक होणार असून तालुक्यातील मतदान केंद्रावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण नगरपरिषदचे महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत गुरुवारी (दि. 14) सकाळी मतदान साहित्य वाटप …

Read More »

द्रोणागिरी पोलीस ठाण्याची दुर्दशा

सिडको व राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल रोडवरील फुंडे कॉलेज समोरील द्रोणागिरी नोडच्या सुरक्षेसाठी सुमारे 24 वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या पोलीस ठाण्याची इमारत पूर्णतः खंडर झाली आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यास सज्ज होण्याआधीच या पोलीस ठाण्याला भूतबंगल्याची अवकळा आल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. सिडको व राज्य शासनाने …

Read More »

सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्याकडून खारघरमधील उद्याने, मैदानांची पाहणी

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील विविध उद्याने आणि मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. या उद्यान व मैदानांमध्ये विविध सुविधा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 13) खारघरमधील उद्याने आणि मैदानांची पाहणी केली. या वेळी स्थायी …

Read More »

उरणच्या जासईमध्ये 150 कोंबड्या दगावल्या

उरण : वार्ताहर सध्या राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असताना उरण तालुक्यातील जासई येथे 150 कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचे पंचनामे करून नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील प्रदीप घरत यांच्या 150 कोंबड्या रविवार ते …

Read More »