नगरसेविका सुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांच्या प्रयत्नांचा यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल मधील अभ्युदय बँक ते आयप्पा मंदिरा लगत असणारा फूटपाथ डागडुजी ऐवजी नवीन करण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग ’ड’ समिती सभापती भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदिश घरत व माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी सिडकोकडे …
Read More »उरण तालुक्यात 75.28 टक्के मतदान
70 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या 70 जागांसाठी शुक्रवारी (दि. 15) झालेल्या निवडणूकीसाठी 75.28 टक्के मतदान झाले झाले. त्यात चाणजे 71.29, केगाव 78.28, नागाव 77.27, म्हातवली 78 .91, फुंडे 87.14, वेश्वी 90.50 टक्के मतदान झाले. सहा ग्रामपंचायतीत 30463 मतदार असून त्यातील 22,932 मतदारांनी मतदान …
Read More »पनवेलमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते
कोरोना लशीच्या मोहिमेचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूपासून रक्षण करणार्या कोविशील्ड या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते झाला. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये राबविण्यात येणार्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या …
Read More »उरणच्या शेतकरी लढ्याचा आज स्मृतिदिन
पनवेल ः कोविडच्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी रोजी हुतात्म्यांना एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना रद्द करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील जासई येथील 1984 सालच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. …
Read More »कामोठ्याच्या सोसायट्यांमधील पाणी समस्येबाबत अधिकार्यांना सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहर सेक्टर 20 येथील वीरमा आर्केड, आइजी सोसायटी, जलाराम सोसायटी या सोसायट्यांमध्ये काही दिवसांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे रहिवाश्यांना उलट्या, डायरीया, डोकेदुखी अशा आजाराने ग्रासले आहे. या समस्येबाबत भाजप पदाधिकार्यांनी पाठपुरावा केला. या वेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे व गटार दुरुस्ती …
Read More »’राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’
पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ पनवेल ः प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेच्या पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीला शुक्रवारपासून (दि. 15) पिंपरी-चिंचवड येथे प्रारंभ झाला …
Read More »श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. 14) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत …
Read More »खारघर गावात राम मंदिर उभारणीच्या जनजागृतीसाठी दिंडी
पनवेल : प्रतिनिधी खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करण्यासाठी दिंडी काढून जनजागृती केली. अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून पनवेल महापालिका क्षेत्रात निधी समर्पण अभियान सुरू …
Read More »पोलिसांकडून महिला स्वसंरक्षात्मक धडे
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे बुधवारी (दि. 13) महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक चवरे, नगरसेविका दर्शना भोईर, मनोहर मुंबईकर, सपना पाटील, शैला आंबेकर, गिता म्हात्रे, आरपीएफची एक महिला अधिकारी व 12 महिला सदस्य आदी …
Read More »नवीन पनवेल येथे श्रीराम चरित मानस अखंड पाठ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जी 1 तिर्थ पूनम को. ऑपरेटिव्ह सोसायटी येथे 13 व 14 जानेवारीला सहयोग स्नेह सेवा संस्थेच्या वतीने श्री रामचरित मानस अखंड पाठ मोठ्या उत्साहात तसेच भक्तीपूर्ण व मंगलमय वातावरणात झाला. या अखंड रामायण पाठाला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper