पनवेल : कोविड काळात काम केलेल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणारा विशेषांक दै. मुंबई तरुण भारतकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, ’कोविड योद्धा 125’ नामक या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, पत्रकार सय्यद अकबर, …
Read More »पनवेल मनपाची सिडकोसोबत बैठक
नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सिडको विभागाच्या नागरी समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 12) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेलापूर येथील सिडको भवनात व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी विविध समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी सिडकोकडे …
Read More »खांदा कॉलनीत फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे; नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : वार्ताहर प्रभाग 18मधील खांदा कॉलनी येथील सेक्टर 12 येथे फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे बसविण्यात आली आहेत. ड्रेनेजना झाकणे बसविण्यासंदर्भात भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत हे कार्य करण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार व्यक्त केले. नगरसेवक विक्रांत पाटील हे प्रभागातील …
Read More »रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) नव्या 75 कोररोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 44 व ग्रामीण 16) तालुक्यातील 60, खालापूर चार, पेण व अलिबाग प्रत्येकी तीन, रोहा व सुधागड प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.दरम्यान, …
Read More »शासकीय कर्माचार्यांना आता ड्रेस कोड
पनवेल : प्रतिनिधीअय्या, काय मस्त आहे गं हे डिझाईन… कोठून घेतलास हा ड्रेस… किंवा मस्त आहे टी-शर्ट… केवढ्याला घेतलास?… हे शासकीय कार्यालयात ऐकू येणारे संवाद आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांतील पुरुष कर्मचार्यांना कार्यालयात जीन्स व टी-शर्टला आणि महिलांनाही चित्रविचित्र पोशाख घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. …
Read More »वाहन चोरणारी दुकल अटकेत
पनवेल : वार्ताहर – रिक्षा, मोटरसायकल यांसारखी वाहने चोरणार्या दोन सराईत चोरट्यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज लक्ष्मण झावरे (19) आणि शोहेब सलीम पठाण (21) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी पनवेल भागात केलेले तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या दोन ऑटो …
Read More »थर्टी फर्स्टची पार्टी करणार्यांनो सावधान!
पनवेल तालुका पोलिसांचा इशारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्म हाऊसवर कडक निर्बंध पनवेल : वार्ताहर – थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक फार्म हाऊसवर पाटर्या आयोजित केल्या जातात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अशा प्रकारच्या पार्ट्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन व गैरकृत्य करणार्यांवर पनवेल तालुका पोलिसांचा वॉच असणार आहे. त्यांच्यावर …
Read More »रायगडात 59 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …
Read More »भटके-विमुक्त आघाडीचा रायगड दौरा
पनवेल ः प्रतिनिधी भटके-विमुक्त आघाडी रायगड यांच्या वतीने बुधवारी (दि.9) उत्तर रायगड जिल्हा दौरा करण्यात आला. या वेळी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, रायगड उत्तर जिल्हा संयोजक बबन बारगजे व सहसंयोजक उत्तम जरग उपस्थित होते. कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण, कर्जत, खालापूर, खोपोली या विभागांत दौरा …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून विकासकामांचा धूमधडाका
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्या दिवशी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper