Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रायगडात 96 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, मंगळवारी (दि. 1) नव्या 96 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 140 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 46 व ग्रामीण 19) तालुक्यातील 65, पेण 11, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी पाच, माणगाव …

Read More »

अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

पनवेल ः प्रतिनिधी वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी मंगळवारी (दि. 1) झालेल्या निवडणुकीत  भारतीय जनता पक्षाच्या अक्षता म्हात्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे भाजप नेते प्रमोद भिंगारकर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सरपंच सुरेखा पवार, मोहो अध्यक्ष मोतीराम पाटील, माजी सरपंच …

Read More »

कोरोनासंदर्भात तातडीची बैठक बोलवा

पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्ण तसेच उपाययोजना या संदर्भात प्रशासनाच्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेट्टी यांनी दिले आहे.या निवेदनात …

Read More »

आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती

स्वजल धारा पाइपलाइनचे उद्घाटन; आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांची पाणीसमस्या दूर उरण ः वार्ताहर शिवशक्ती मित्र मंडळ आणि शिवशक्ती स्वजल धारा पाणी समिती (आगरी कोंढरीपाडा) यांच्या देखरेखीखाली टाकण्यात येणार्‍या स्वजल धारा पाणी पाइपलाइनचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करणारा आमदार …

Read More »

पाणीप्रश्नी सिडको कार्यालयावर धडक

नवीन पनवेलमधील महिला आक्रमक; नगरसेवकांची साथ पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी मंगळवारी (दि. 1) सकाळी सिडको कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिलांनी कार्यालयाचे गेट अडवून धरल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता दलाल यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा केली. मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा करण्याचे आणि ज्या ठिकाणी पाणी येणार …

Read More »

रायगडात 74 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, सोमवारी (दि. 30) नव्या 74 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 67 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 49 व ग्रामीण 3) तालुक्यातील 52, अलिबाग सहा, उरण पाच, पेण तीन, खालापूर, माणगाव व रोहा प्रत्येकी दोन …

Read More »

अनधिकृतपणे पार्क केले जाणारे गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी – रहिवासी क्षेत्रात अनधिकृतरीत्या पार्क करण्यात येणार्‍या गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्यासंदर्भात भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच खारघरच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीवजा तक्रार केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या …

Read More »

भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा

उरण : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे नियुक्तिपत्र उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिले. या वेळी आमदार महेश बालदी, जिल्हा …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाणजे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर – पाणजे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच करिष्मा भोईर यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी बंदराकडे सातत्याने पाठपुरावा केला. जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडातून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यातील मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शन या कंपनीला जलवाहिनीच्या कामाचा ठेका दिला असून या जलवाहिनीच्या …

Read More »

क्रीडापटूंसाठी परेश ठाकूर सरसावले

कळंबोली : कळंबोली-रोडपाली येथील खेळाडूंसाठी असलेले मैदान खेळण्याजोगे राहिले नव्हते. या मैदानावर कचरा, मातीचे ढिगारे पडले असल्याने खेळाडूंनी याबाबत स्थानिक नगरसेवक अमर पाटील यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी ही बाब सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगताच त्यांनी तत्परतेने पाहणी करून मैदान विकसित करण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्थायी समिती सभापती …

Read More »