पनवेल : वार्ताहर कॉर्पोरेट कंपनी व हॉटेलमध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा ने पर्दाफाश केला असून, दोन कोटी दोन लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपी अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने …
Read More »प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्हावे -जयंत पगडे
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रभाग 20 मधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात पगडे यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पगडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत तक्का गाव व कॉलनी परिसर …
Read More »नशामुक्ती अभियानांतर्गत लक्झरी बससह गुटखा हस्तगत
पनवेल : वार्ताहर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्थाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात …
Read More »वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांना रेशन धान्य, फळवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भंगारपाडा गावचे सतीश कटेकर यांचा वाढदिवसानिमित्त चिपले येथील इमॅन्युएल आश्रम व आकुरली येथील ब्लेस फाऊंडेशन आश्रम येथील मुलांना रेशन धान्य वाटप त्याचबरोबर फळ वाटप करुन साजरा करण्यात आला. या वेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मुलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी …
Read More »रायगडात 156 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 27) नवे 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 27) तालुक्यातील 120, अलिबाग 11, उरण आठ, खालापूर सात, पेण चार, रोहा …
Read More »भाजप पनवेल शहर सांस्कृतिक सेलची कार्यकारिणी जाहीर
परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलची पनवेल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 26) करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा …
Read More »स्वच्छतागृहांची पाहणी
पनवेल : महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 आणि 19मधील स्वच्छतागृहांची सभागृह नेते परेश ठाकूर व सहकार्यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दौर्यात नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस चिन्मय सेमळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष …
Read More »रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी (दि. 26) नवे 141 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 102 व ग्रामीण 19) तालुक्यातील 121, पेण नऊ, खालापूर सहा आणि उरण, कर्जत, अलिबाग, …
Read More »घरोघरी तुळशीच्या रोपाचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त आपला सण-उत्सव-संस्कृती ही सर्व प्रथम आपण जपली पाहिजे. हल्लीच्या काळात पूर्वी घरो-घरी होणारे तुलसी विवाहाच प्रमाण हळूहळू घटत जात आहे. या गोष्टीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणलीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी पवित्र तुळशीचे रोप कुंडीसहित भेट देत आहेत. याही …
Read More »‘सीकेटी’त संविधान आणि हुतात्मा दिन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आभासी माध्यमाद्वारे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper