Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरणच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर चालणारी सायकल

उरण : रामप्रहर वृत्त – आर्थिकदृष्ट्या बॅटरीवर चालणारी सायकल मित्राला घेणे परवडत नसल्याने येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या मित्रांनी साहित्य जमा करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनविली. ही सायकल अवघ्या दोन रुपयांत 25 किलोमीटर अंतर पार करते. आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शिक्षणही बंद आहे. उरणमधील श्रेयस, शुभम व प्रथमेश या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या …

Read More »

जप्तीची वाहने बनली भंगार

पनवेल : रामप्रहर वृत्त – चोरीला गेलेली वाहने पुन्हा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी त्यात फेरबदल केल्याचे समोर येते. अशाच प्रकारातून ताबा नाकारल्याने अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडून आहेत. निकालाच्या प्रतीक्षेत असलेली ही जप्तीची वाहने भंगार बनली आहेत. पोलीस ठाण्यालाच अपुरी जागा असल्याने जप्तीची वाहने ठेवण्यासाठी जवळपासच्या मोकळ्या जागेचा वापर होत …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 24) नवे 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 50 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 23) तालुक्यातील 106, उरण 14, पेण नऊ, खालापूर सात, कर्जत दोन आणि अलिबाग, मुरूड व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

द्रोणागिरी गडावरील आढळला ऐतिहासिक ठेवा

उरण : वार्ताहर दुर्ग मावळा प्रतिष्ठान गेले काही दिवस द्रोणागिरी गडावरील ऐतिहासिक ठेव्याचा शोध घेत आहेत. त्याचे फलीत त्यांना मिळाले असून त्यांनी गडावर इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये त्यांना पाण्याचे नऊ टाके, पाच तलाव त्यातील चार तलाव 20 वर्षांपूर्वी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी खोदले आहेत आणि एक तलाव हा इतिहासकालीन …

Read More »

पनवेलकरांना मिळणार मुबलक पाणी

अमृत योजनेच्या कंत्राटदार निवडीला मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.पनवेलमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी 408 कोटींची अमृत …

Read More »

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा सत्ताधार्‍यांचे कर्मचार्‍यांनी मानले आभार पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेत काम करणार्‍या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …

Read More »

पनवेलमध्ये भाज्या झाल्या स्वस्त!

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजीपाल्याच्या दराने महागाईचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. मात्र थंडीची चाहूल आणि भाजीपाल्याची वाढती आवक यामुळे भाजीपाला स्वस्त झालेला पहावयास मिळत आहे. पालेभाज्याबरोबरच फळभाज्या देखील स्वस्तच स्वस्त असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे. पनवेलच्या  बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. सध्या भाजीपाल्याची आवक …

Read More »

कामोठे येथे के. के. डेअरीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथील नव्याने सुरू झालेेल्या के. के. डेअरीचे उद्घाटन नगरसेविका अरूणा प्रदिप भगत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनोज मादळे, सुयोग वाफारे, बळवंत घुले, गणेश कोरे, कोंडिबा झोरे, संतोष लंके, पांडुरंग शिनारे, राजेंद्र जगदाळे, पोपट तोडकर, तेजेश …

Read More »

सोनसाखळी चोरी टोळीतील आरोपीस अग्निशस्त्रासह अटक

गुन्हे शाखा कक्ष 2ची कारवाई पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी मागील आठवडयातच सोनसाखळी चोरी करणार्‍या टोळीला अटक केलेली आहे. त्यांचेकडून 20 लाखांचे दागिन्यासह नवी मुंबई आयुक्तालयातील सोनसाखळीचे 20 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या टोळीतील काही सदस्य फरार असल्याने पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन सोनसाखळी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व …

Read More »

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

पनवेल : वार्ताहरभाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 288 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.नगरविकास खात्याकडून या संदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर …

Read More »