Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

साडेसहा लाख पनवेलकरांची आरोग्य मोहिमेंतर्गत तपासणी

पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाला हरविण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत 5 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 20 दिवसांत तब्बल एक लाख 77 हजार 935 कुटुंबांतील एकूण सहा लाख 65 हजार 919 नागरिकांची तपासणी करण्यात …

Read More »

पाणी प्रश्नासंदर्भात विभाग अभियंत्यांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी करंजाडे सेक्टर-6मध्ये कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष, करंजाडे मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको पाणीपुरवठा विभाग अभियंता राहुल सरोदे यांची भेट घेतली. या वेळी करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत राहुल सरोदे यांना विनंती करून पाणी समस्या सोडविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. करंजाडेमधील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या विचारात …

Read More »

पनवेलमध्ये कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेची सोसायट्यांना नोटीस

पनवेल ः प्रतिनिधी   पनवेल महापालिकेकडून रहिवासी सोसायट्यांना नोटीस देऊन कचरा वर्गीकरण करण्याची पुन्हा सक्ती केली जात आहे. कोरोना काळात या वर्गीकरणात खंड पडल्याने नागरिकांना कचरा वर्गीकरणासंदर्भात आठवण करून देण्यासाठी या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही, तर सोसायटीतील कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा …

Read More »

खांदा कॉलनीतील उद्यानात बसणार ई-टॉयलेट; स्थानिक नगरसेवकांच्या मागणीला यश

पनवेल ः वार्ताहर खांदा वसाहतीतील सेक्टर 6 व 9 येथील उद्यानात मोठ्या प्रमाणात रहिवासी येत असल्याने या ठिकाणी सायंकाळी प्रचंड गर्दी होते. त्या अनुषंगाने येथे शौचालयाची व्यवस्था असावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी पनवेल मनपाकडे केली होती. या मागणीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करण्यात …

Read More »

पनवेलमध्ये 154 नवे पॉझिटिव्ह

21 रुग्णांचा मृत्यू; 314 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.5) कोरोनाचे  154 नवीन रुग्ण आढळले असून 21 जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 121 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला व 255 रुग्ण बरे झाले. …

Read More »

रायगड जिल्ह्यात 30 रुग्णांचा मृत्यू; 210 नवे पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात तब्बल 30 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 210 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 437 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 20 व ग्रामीण 1) तालुक्यातील 21, अलिबाग चार आणि उरण, कर्जत, पेण, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश …

Read More »

ऑनलाइन शिक्षणात सीकेटी विद्यालय अग्रेसर

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणुच्या संसर्गातून पसरत चाललेल्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या लाटेने जगभरातील शाळा खरं तर बंद करण्यात आल्या होत्या. परिक्षा रद्द झाल्या लॉकडाऊन सुरू झाला सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु या बिकट परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणात खंड पडू नये म्हणून केवळ एक …

Read More »

खांदा कॉलनीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने चालू करा -नगरसेवक संजय भोपी

पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा कॉलनी वसाहतीमधील नादुरुस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी हायमास्ट व नवीन विजदिवे लावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिका नगरसेवक व प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन …

Read More »

कोरोना काळात सलग 100 दिवस धावण्याचा पराक्रम

खारघर : प्रतिनिधी – कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती कोरोनाच्या काळात सलग 100 दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज 7 ते 10 किमीचे अंतर …

Read More »

‘लायन्स’तर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : रामप्रहर वृत्त – लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट नवी मुंबईच्यावतीने ऑक्टोबरमधील पहील्या आठवड्यात विविध उपक्रम राबविले जातात. 2 ऑक्टोबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ’करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस’ येथे आपलं घर समजून राहणारे वृद्ध यांना तसेच कोविडच्या काळात जिवाची बाजी लावणारे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मास्क व …

Read More »