उरण : वार्ताहर उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर …
Read More »भाजप बेस्ट कामगार संघाची महाव्यवस्थापकांसोबत बैठक
पनवेल : वार्ताहर भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी झाली आहे.कुलाबा येथे सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यांपासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून …
Read More »वेगाने वाहन चालविणार्यांना दणका
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून 10115 वाहनांवर कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर …
Read More »रायगड जिल्ह्यात 430 नवे पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, बुधवारी (दि. 7) नव्या 430 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 393 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 273 व ग्रामीण 46) तालुक्यातील 319, अलिबाग 27, रोहा 22, महाड 14, माणगाव …
Read More »शिरढोण येथील चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य व ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाळा किल्ला परिसर व तेथील पशु व पक्षी, वन्यजीव आणि मानव संघर्ष, पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, मी पाहिलेला …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयाचा खारघर-तळोजा मंडलकडून निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील कृषिवल सुखी व्हावा, होणार्या आत्महत्या कमी व्हाव्यात व एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी सुधारणा कायदे देशात लागू केले. शेतकर्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात आला. चांगल्या विधेयकाला विरोध करून राज्य सरकारने …
Read More »अशोक दुधे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक
पनवेल : वार्ताहररायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 7) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …
Read More »गुटखा विक्री करणार्यांवर कामोठ्यात कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणार्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी …
Read More »सुरक्षाकवच नसल्याने सफाई कर्मचारी एकवटले; सिडकोविरोधात ठिय्या
पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …
Read More »उरण भाजपतर्फे राज्य सरकारच्या आदेशाची होळी
उरण : वार्ताहरशेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कृषी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नसल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाची उरण भाजपच्या वतीने बुधवारी (दि. 7) होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.या वेळी उरण भाजप कार्यालयासमोर आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper