खारघर : रामप्रहर वृत्त – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या जन्मदिवसानिमित्त (सेवासप्ताह) खारघरमधील गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना सोमवारी (दि. 14) भाजप खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या नेतृत्वाखाली खालील आठ ठिकाणी फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये गिरीजा वृद्ध आश्रम. सेक्टर 12 एफ लाईन, गिरीजा आश्रम सेक्टर12 …
Read More »मुंबई मराठी पत्रकार संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दूरध्वनीवरून आभार मानले.पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी …
Read More »रायगडात 16 रुग्णांचा मृत्यू; 648 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 648 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 14) झाली, तर दिवसभरात 600 रुग्ण बरे झाले. मयत रुग्णांमध्ये अलिबाग तालुक्यातील पाच, पनवेल व कर्जत प्रत्येकी तीन, रोहा दोन आणि खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले …
Read More »ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – चतुरंग निर्माण प्रतिष्ठानने पनवेल चेस असोसियशनच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 13 सप्टेंबर रोजी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा विनाशुल्क आयोजित करून बुद्धिबळ स्पर्धकाना कोरोंना काळात अनोखी संधी प्राप्त करून दिली. स्पर्धेत देशभरातील 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आली सात फेर्यांमधील सातही ाव …
Read More »‘रोटरी’ने राबविले विविध सामाजिक उपक्रम
पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन गेले 30 हून अधिक वर्षे अव्याहतपणे आपले सामाजिक कार्य नित्यनेमाने करत आहे. पर्यावरण संरक्षणापासून समुदाय व आर्थिक विकासापर्यंत, जलसंधारण व स्वच्छतेपासून मूलभूत शिक्षण व साक्षरते पर्यंत, रोग प्रतिबंध व उपचारांपासून माता व बाल आरोग्यपर्यंत, समाज उन्नतीकरिता सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे …
Read More »हंगामी फळांना पावसाचा फटका
पनवेल : बातमीदार – अधूनमधून येणार्या पावसाचा फटका कृषीमालाला मोठ्या प्रमाणात बसतो. यावेळीही अशी परिस्थिती आहे. डाळींब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या फळांना पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेल्या फळाला पाऊस लागल्याने डाळिंबावर काळे डाग पडून फळ खराब होऊ लागले आहे. सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारात येणारी …
Read More »विक्रांत पाटील यांच्या हस्ते एलिगंट टच सलूनचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल येथील एलिगंट टच या सलूनचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा नवीन व्यावसायिक उपक्रम नईम चिकटे यांचा असून त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने नईम चिकटे …
Read More »ट्रेकर्सना दाखवला पोलिसांनी मार्ग
पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील पेबगड येथे ट्रेकींगसाठी गेलेले तीन जण जंगलामध्ये रस्ता चुकले होते. या संदर्भात त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर तत्काळ पोलिसांचे पथकाने जंगल पिंजून काढून चुकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी त्या तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. नेरे चौकी …
Read More »पनवेल परिसरात कोरोनामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ
थर्मल गनचीही होतेय खरेदी कळंबोली : रामप्रहर वृत्त – पनवेल परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करीत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी मात्र …
Read More »भाजयुमो उत्तर रायगडतर्फे रक्त व प्लाझ्मादान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करताना संगठन ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper