पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र दौर्यादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष बैठक प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आयोजित केली होती. या दौर्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग भाजयुमोची आगामी वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली. सेवा सप्ताह कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत …
Read More »खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरूच; वाढीव देयकांची होणार चौकशी
पनवेल : बातमीदार नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका या वाढीव देयकांची चौकशी करून रुग्णांना वाढीव पैसे परत देणार आहे. नवी मुंबईत पंधरा ते वीस छोटी-मोठी रुग्णालये आहेत. कोरोना रुग्णांवर ठोस अशी उपचारपद्धत नाही तरीही प्राणवायू पातळी कमी …
Read More »कोविड योद्ध्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव परिवाराला ‘लाख’मोलाची मदत पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड योद्धा म्हणून जबाबदारी बजावताना सुरेश गुरव यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुरव कुटुंबाला केली आहे. मदतीचा धनादेश …
Read More »रायगड जिल्ह्यात 653 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 653 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 16) झाली, तर दिवसभरात 844 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 111, पेण 62, माणगाव 43, कर्जत 38, रोहा 28, उरण 19, खालापूर 17, तळा 10, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी …
Read More »वृद्धाश्रम, आदिवाडी वाड्यांमध्ये फळवाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नेरेपाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रमात फळेवाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांमध्ये फळांचे वाटप केले. या उपक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षप्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित …
Read More »नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 75 जणांना चष्मेवाटप करण्यात आले. कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री. रामशेठ …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य व वृक्षारोपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 17, 19 आणि 20मध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृतीपर पथनाट्य तसेच वृक्षारोपण उपक्रम महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून झालेल्या …
Read More »बेलापूर-पेंधर मेट्रोचा तळोजा एमआयडीसीपर्यंत होणार विस्तार
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाचा तळोजा एमआयडीसीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यात येणार असून या मेट्रो जाणार्या रस्त्यावरील प्रकल्पाच्या मातीचे परीक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तळोजा एमआयडीसीतील कामगारांना तसेच उद्योजकांना सुखकर …
Read More »दर्शना भोईर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांची पैलवानग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोकण विभाग महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शना भोईर या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती, शांतता कमिटी सदस्य, भाजप पनवेल-खारघर संपर्क प्रमुख, इनरव्हील क्लब पनवेल, उदयनराजे रायगड ग्रुप सदस्य, जिल्हा सरचिटणीस …
Read More »पनवेल आरोग्य विभागातील शिपायाचा मृत्यू
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई अखेर संपली. ते कोरोनाबाधित झाल्याने दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य विभागातील ते कोरोनाचा पहिला बळी ठरले आहेत. सुरेश बाळू गुरव (50) असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. पनवेलच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper