पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि गरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकर्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. यानिमित्त पनवेल शहर मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत गरजू नागरिकांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल कोळीवाडा येथे सोमवारी (दि. 14) मोफत नेत्रतपासणी …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझर; रुग्णांना फळवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांनी त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. यानिमित्त पोलिसांना मास्क व सॅनिटायझर, तर रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी गरीब व गरजूंना जीवनावश्यक …
Read More »स्व. संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना मदत केल्याबद्दल पत्रकारांनी मानले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबद्दल पनवेलमधील पत्रकारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी (दि. 13) भेट घेऊन त्यांचे आभार मानले तसेच या वेळी दिवंगत संतोष …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी (दि. 13) पनवेल येथे झाली. या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे सांगत या आरक्षणाच्या …
Read More »पनवेल तालुक्यात 334 नवे कोरोनाबाधित
पाच जणांचा मृत्यू; 339 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.13) कोरोनाचे 334 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 267 …
Read More »रायगडने ओलांडला हजार बळींचा टप्पा; 783 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 783 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 13) झाली. यासोबतच जिल्ह्याने हजार बळींचा टप्पा ओलांडला आहे, तर दिवसभरात 653 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 88, पेण 76, माणगाव 75, कर्जत 43, खालापूर 36, रोहा 35, …
Read More »गुजरातमधील व्यावसायिकाची नवी मुंबईत त्रिकुटाकडून फसवणूक
Car thief trying to break into a car with a screwdriver. Car thief car theft. पनवेल : बातमीदार कारमध्ये स्पार्किंग होत असल्याचे खोटे सांगून तसेच, कारची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात त्रिकुटाने गुजरात भरुच येथील एका कंपनीच्या मालकाकडून नवी मुंबईत 50 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. तुर्भे एमआयडीसी …
Read More »सुकापूरमध्ये 51 इमारती धोकादायक
ग्रामपंचायतीने बजावल्या नोटिसा पनवेल : वार्ताहर सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायतीने धोकादायक ठरवलेल्या तब्बल 51 इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी घडलेल्या महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या धोकादायक इमारतींची यादी बनवण्यात आली आहे. त्या खाली करण्याच्या नोटिसा ग्रामपंचायतीने बजावल्या आहेत. तसेच सिडको …
Read More »व्हेंडर न मिळाल्याने सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी निधी गेला परत
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तो परत मिळविण्यासाठी पंचायत समिती उरण प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतू संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या योजनेपासून उरण तालुका मात्र वंचितच राहिला आहे. उरण पंचायत समितीचा 29 लाख सहा हजार …
Read More »खांदा कॉलनीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करा
संजय भोपी यांची महापालिकेकडे मागणी पनवेल : बातमीदार खांदा कॉलनीमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने खांदा कॉलनीत कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रभाग ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी पालिकेकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper