Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सीकेटी महाविद्यालयात बीएमएस मेरिटाइम लॉजिस्टिक्स अभ्यासक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त – जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या …

Read More »

मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईनंतर राज्यात …

Read More »

रायगड जिल्ह्यात 449 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 449 नव्या रुग्णांची नोंद रविवारी (दि. 26) झाली असून, नऊ जण दगावले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 135, ग्रामीण 52) 187, खालापूर 63, रोहा 35, उरण 30, माणगाव 28, पेण 23, महाड 19, अलिबाग 18, कर्जत 16, मुरूड 14, सुधागड सहा, पोलादपूर चार, …

Read More »

पाताळगंगा नदीच्या पुरात जीव गमावलेल्यांना भावपूर्ण आदरांजली

मोहोपाडा : प्रतिनिधी 24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, …

Read More »

खारफुटीच्या रोपांची लागवड

उरण : प्रतिनिधी उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी रविवारी (दि. 26) जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला. खार्‍या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या …

Read More »

खोल समुद्रात मासेमारी करणार्या बोटींवर कारवाई

उरण : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारी करून शासनाच्या मासेमारी बंदीला फाट्यावर मारून मासळी विक्री करीत असतांना उरण तालुक्यातील वशेणी-दादर पुलाखालील बंदरात दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे. उरण …

Read More »

पनवेल तालुक्यात 187 नवीन रुग्ण

 दोघांचा मृत्यू, 207 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 26) कोरोनाचे 187 नवीन रुग्ण आढळले असून 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 135  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यातआले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन …

Read More »

गणेशमूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर

पनवेल : बातमीदार एरवी या मोसमात गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात व्यग्र असणार्‍या मूर्तिकारांसमोर यंदा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. लॉकडाऊनमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध आले. मात्र मूर्तींच्या उंचीबाबत स्पष्टता वेळीच न आल्याने मूर्तिकारांनी आपल्या पद्धतीने मूर्ती साकारल्या. त्यामुळे नियमांच्या चौकटी पलीकडील उंच मूर्तींबाबत काय करायचे, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर उभा …

Read More »

सेवाभावी संस्थांचा ‘त्यांना’ आधार

पनवेल : प्रतिनिधी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा त्यांच्यासाठी आज आधार आहे तो आश्रय सोशल फाऊंडेशन व …

Read More »

लॉकडाऊनमुळे बाजारात जुन्याच राख्या

पनवेल : बातमीदार बहीणभावाच्या पवित्र नात्याला बांधून ठेवणार्‍या रक्षाबंधनाच्या सणाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी आहे. रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात रंगबेरंगी राख्यांनी दुकाने सजली जातात. मात्र यंदा करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत राखी व्यवसायावर परिणाम होत असून बाजारात राख्या दाखल झालेल्या नाहीत. बाजारात नवीन राख्या कधी येतील याकडे बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. श्रावण पौर्णिमा …

Read More »