खोपोली : प्रतिनिधी – चार दिवसांपूर्वी सलिम शेख यांचे भाजीचे दुकान ऐन पावसाळ्यात तोडल्याने कोरोनाच्या टाळेबंद काळात माझ्यावर अन्याय झाला असल्याचा दावा करीत झालेल्या अन्यायाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्यांना माहिती देत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कोणीही प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेख यांनी …
Read More »रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
पनवेल तालुक्यामध्ये 53 नवीन रुग्ण दोघांचा मृत्यू; तर 24 जण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी -पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 13) कोरोनाच्या 53 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 37 नवे रुग्ण आढळले असून 22 रूग्ण बरे झाले आहे. …
Read More »पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना पदक
पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र …
Read More »नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे -संजय पाटील
पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील …
Read More »पेरणीच्या हंगामाला सुरुवात
मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …
Read More »अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत
पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट
पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …
Read More »पनवेल तालुक्यात 34 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 32 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 12) कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तळोजा पानाचंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »नालेसफाई कामास सुरुवात
नगरसेविका राजश्री वावेकर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 5 येथील नाल्याच्या साफसफाईच्या कामाला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात करण्यात आली. नगरसेविका राजश्री यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पनवेलच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील सेक्टर 5 येथील नाल्यामध्ये बाजूची भिंत व फूटपाथ ढासळून त्या ठिकाणी नाल्यात सर्व माती …
Read More »व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिकांपुढे आर्थिक प्रश्न
पनवेल : बातमीदार टाळेबंदीमुळे जिम व व्यायामशाळा बंद असल्याने जिम व्यावसायिक व प्रशिक्षकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्यापासून उत्पन्न पूर्ण थांबल्याने ’तंदुरुस्त’ असलेल्या या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ’कोरोना संसर्गामुळे जिम बंद ठेवणे योग्य होते; पण आता व्यायामात सातत्य नसल्याने लोकांना आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले आहेत. 14 मार्चपासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper