दोघांचा मृत्यू; 37 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 19) कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 37 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 65 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने …
Read More »उरण देऊळवाडी, म्हातवली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित
उरण : प्रतिनिधी उरण शहरातील देवूळवाडी व तालुुुक्यातील म्हातवली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहत असलेल्या उरण शहरातील देऊळवाडी व नागाव रोडवरील म्हातवली, उरण येथील रामचंद्र दगडू कदम यांच्या घराचा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणू बाधित क्षेत्र …
Read More »रसायनीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजला असून दोन महिने रसायनीकरांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पाळन केल्यानंतर रसायनीत कोरोनाने पुन्हा शिरकाव करुन परीसरात भिती निर्माण केली आहे. रसायनीत याअगोदर एकूण बारा कोरोनाबाधित सापडले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यानंतर दोन आठवड्यानंतर रसायनीत पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून रिसवाडी येथील …
Read More »अॅड. मनोज भुजबळ यांच्यातर्फे शिवाजीनगर येथे मास्कचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभाग 17चे नगरसेवक अड मनोज भुजबळ यांनी शिवाजी नगर झोपडपटीतील नागरिकांना शुक्रवारी (दि. 19) महापालिकेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे वेळी दोन हजार मोफत फेस मास्कचे वाटप केले. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हजाराचा टप्पा पार करून गेली आहे. नवीन पनवेल …
Read More »ऑनलाइन शिक्षण : न परवडणार्या खर्चामुळे पालकांची होतेय दमछाक
पनवेल : बातमीदार पाल्यास दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने आजवर पालकांना शिक्षणसंस्थांचा शोध घेण्यासाठी पायपीट करावी लागत होती, टाळेबंदीत ती थांबली आणि ऑनलाइन शिक्षणक्रमाने वेग घेतला. शाळेत येता येत नसेल तर घरात शिका, असा आग्रह काही शाळांनी धरला आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा, महागडे स्मार्टफोन आणि त्यासोबत लागणारी इतर …
Read More »रायगड जिल्ह्याने पार केला दोन हजार रुग्णांचा टप्पा
पनवेल : रायगड जिल्ह्याने कोरोना रुग्णांचा दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. 18) कोरोनाच्या 84 रुग्णांची भर पडली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 51, पनवेल ग्रामीणमधील 17, उरण तालुक्यातील सात, अलिबाग तालुक्यातील सहा आणि पेण तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे, …
Read More »पनवेलमध्ये 68 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 68 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 17 नवीन …
Read More »उरण तालुक्यात बळीराजा सुखावला
उरण : प्रतिनिधी यंदा निसर्ग चक्रीवादळाने कोकण वासीयांना हदरवले. मात्र चक्रीवादळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीलाच येथील शेतकर्यांनी भाताची पेरणी केल्याने अवघ्या काही दिवसात भाताचे दाणे रुजून रोपे जमिनीबाहेर निघाली. एक-दोन दिवसांच्या अंतराने उरण तालुक्यात पावसाच्या हलक्या-मोठ्या आलेल्या पावसाच्या सरींमुळे शेतीला पूरक असा पाऊस झाल्याने 10 ते 12 दिवसात शेतातील …
Read More »उरणमध्ये फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढला
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे येथील खाडीत पाणथळ जागेत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुक्काम पावसाळ्यातही वाढला आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर चालणारी वाहने, माणसांचा कमी झालेला वावर यामुळे प्रदूषण कमी होण्याला मदत झाल्याने निसर्गातील सर्वच पशुपक्षी यांना मुक्त संचार करण्याची संधी प्राप्त झाली. फ्लेमिंगो हे …
Read More »आकुर्ली येथील वीज उपकेंद्रामुळे वीजपुरवठा होणार योग्य दाबाने
पनवेल : वार्ताहर आकुर्ली येथे नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात आले. 20 एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्रामुळे पनवेल शहरालगत असलेल्या सुकापूर, आकुर्ली, नेरे तसेच माथेरानच्या पायथ्यापर्यंत असणार्या सर्व ग्रामीण भागांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे, असे महावितरणचे अधिकारी जयदीप नानोटे यांनी सांगितले. नुकताच सुरू झालेला पाऊस तसेच होवून गेलेले निसर्ग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper