Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत झाली वाढ

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊन हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच वास्तव्यास आहेत. अशा लोकांना ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकाराला सुरूवात झाली असून त्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन दारु खरेदी करा, ऑनलाइन आंबे खरेदी करा, वेगवेगळ्या योजना, पैसे गुंतवणुकी संदर्भात आकर्षक योजना, नोकरी …

Read More »

83 वर्षीय आजींकडून घरीच राहण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर – सध्या माझे वय 83 असून गेल्या 20 वर्षापासून आजारी असल्याने व्हिल चेअरवरच मी घरात आहे. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे गरजेचे आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून घरातच आहे. मग तुम्ही एक दोन महिने घरात राहू शकत नाहीत का? असा सवालच शहरातील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा -जगदिश कुलकर्णी

उरण : वार्ताहर – उरण शहर व आसपास खेड्यातील लोकांनी ज्या वेळी भाजीपाला, मांस, मच्छी किंवा किरणा खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहे.प्रत्येकाने आपली स्वताची काळजी घेतली पाहिजे. एखादा नागरिक कोरोनाबाधित झाला असेल कोरोनाचा संसर्ग दुसर्‍यांना होऊ नये या दृष्टीकोनातून स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे, त्यासाठी  सोशल  …

Read More »

आशा वर्करच्या दक्षतेमुळे विचुंबेतील ‘त्या’ रुग्णाचे कोरोना निदान

पनवेल : प्रतिनिधी – विचुंबे येथे रविवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने लक्षण दिसत असताना ही कोणतीही काळजी घेतली नव्हती. कोरोनामुळे पनवेल पंचायत समितीतर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असताना आशा वर्कर अर्चना भोईर यांच्या दक्षतेमुळे हा रुग्ण आढळला. त्यामुळे अनेकांचा संसर्ग टळल्याची माहिती गट विकास अधिकारी तेटगुरे यांनी …

Read More »

दत्तात्रेय घुले यांचा एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा

पनवेल : वार्ताहर सध्याचे महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांमध्ये आर्थिक टंचाई होण्याची शक्यता आहे, अशावेळी अनेकांनी पंतप्रधान निधीमध्ये किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये आपापल्या परीने  निधी जमा केला आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयमध्ये आपल्या कामाने नावाजलेले व सर्वांच्या परिचयाचे असे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांनी आपला एक महिन्याचा …

Read More »

विचार मंचतर्फे गोरगरिब, गरजुंना जेवण वाटप

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या रोजंदारी, मजूर व गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांचे …

Read More »

पनवेल तक्का, रसायनी परिसरात ड्रोनची नजर

घरातच राहण्याचे शासनाचे आवाहन पनवेल : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवून सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले असतानाही अनेक शहरांसह ग्रामीण भागातून घराबाहेर पडतात तर काहीजण आपल्या गच्चीत जमून राहतात. यात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नाही. अशांविरोधात आता पनवेल शहर पोलिसांच्या …

Read More »

करंजा येथील मासेमारी बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छिमारांचा निर्णय पनवेल : बातमीदार कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरण तालुक्यातील करंजा येथील मच्छिमार आणि संस्थांनी मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण तालुक्यातील करंजा गावातील बहुतांश रहिवासी हे मच्छिमार असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. गावातील आगरी, कोळी बांधव हे मासेमारीच्या या एकमेव …

Read More »

उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष

उरण : वार्ताहर – उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (दि. 17) उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, उरण पोलीस ठाण्यात तसेच उरण तहसिल कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती हि निर्जंतुकीकरण कक्षातून जाईल. या निर्जंतुकीकरणाचा परिणाम 24 तास …

Read More »

ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने तळोजामध्ये मोबाइल वैद्यकीय सेवा

पनवेल : रामप्रहर वृत्त – दीपक फर्टीलायजर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशन मार्फत फिरता दवाखाना हा स्तुत्य उपक्रम रायगडमधील तळोजा येथे ऑक्टोबर 2019 पासून सुरु आहे. या उपक्रमामार्फत तळोजा भागातील सुमारे 22 गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. आतापर्यंत साधारणता 6228 रुग्णांची तपासणी तसेच …

Read More »