दरे कुटूंबियांचा समाजापुढे आदर्श पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्याती नितळस गावात रविवारी (दि. 29) एक विवाह सोहळा झाला. दारात मंडप नाही, वर्हाडी ही नाही, वाजंत्री नाही की नाजुक साजुक करवल्या नाहीत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने घरातील फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करून पाटील आणि दरे कुटूंबियांनी समाजापुढे एक …
Read More »लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने बुधवारी (दि.1) एप्रिल रोजी 140 किराणा समान देण्यात आले त्यात कांदे, …
Read More »मुंबईत मरण्यापेक्षा गाव बरा
पनवेल : प्रतिनिधी आम्ही तिघे रात्री 10 वाजता सायनहून निघालो आहोत. माझी आई आजारी आहे. ती गावाला एकटीच आहे, त्यामुळे आम्हाला काही करून घरी जायचे आहे. पनवेल एसटी स्टँडवर दुपारी 12 वाजता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली महिला सांगत होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर येथील मूळ रहिवासी …
Read More »भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्स पाळावे; उरणच्या नागरिकांची मागणी
उरण : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचार बंदीसह 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वस्तू भाजी विक्रेत्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली असताना उरण शहरात खेळाचे असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे लावण्यात आलेल्या भाजी फळ विक्रेत्याकडून सोशल डिस्टनचा वापर केला जात नसल्याचे चित्र दिसून …
Read More »संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई
पोलिसांनी केल्या नऊ दुचाकी जप्त पनवेल : वार्ताहर देशभरात कोरोना अर्थात कोविड 19 विषाणू थैमान घालत आहे. प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असला तरीही स्टेज तीनची परिस्थिती पाहता तो वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केली होते. याच आदेशाचे …
Read More »लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कळंबोलीतील वाहनचालकांना अन्नवाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतातदेखील कोरोना विषाणू पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बहुतेकजण आहेेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशा अडकलेल्या वाहनचालकांना आनंद दिघे युुवा प्रतिष्ठानतर्फे पंचशील मधुकर शिरसाट व गरीब …
Read More »पोलिसांना फूड पॅकेट्स
पनवेल : वार्ताहर कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा या परिस्थितीत पोलीस बांधव आपले कार्य करीत आहेत. पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याने त्यांना शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन यांच्या वतीने कामोठे येथील पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांना फूड पॅकेटचे वाटप …
Read More »केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू
उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केअर ऑफ नेचर संस्थेच्या वतीने रानसई येथील बंगल्याची वाडी येथील 122 कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानी पोहोचून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर अध्यक्ष स्नेहल पालकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस …
Read More »उरणमध्ये संचारबंदी, चोख पोलीस बंदोबस्त
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर देशभरात 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे जारी करण्यात आलेल्या संचारबंदीला उरण शहरासह संपूर्ण उरण तालुक्यात नागरिकांनी कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी घराबाहेर न येणे पसंद केले असल्याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे …
Read More »भाजप नगरसेवक महादेव मधे यांच्याकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : भाजप नगरसेवक महादेव मधे यांच्याकडून टेंभोडे येथे सफाई कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper