पनवेल : भाजप नगरसेवक राजू सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रेल्वे स्टेशन परिसरातून गोरगरीब तसेच कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना गेल्या आठ दिवसांपासून अन्नधान्य व पाण्याचे वाटप सुरू आहे.
Read More »उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू
उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग होऊ नये त्याकरिता सर्वत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामानिमित्त आलेल्या गरिबांचे काम बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने किराणा व जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास पैसा नाही. अशा गरिबांना आधार म्हणून उरण येथील ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर गावाजवळील झोपडपट्टीत राहणार्या …
Read More »कोरोनाचा मळेवाल्यांना फटका
लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान; उरणमध्ये शेतकर्यांवर उपासमारीचे संकट उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधव पावसाळ्यातील भातशेतीच्या हंगामानंतर भातशेतीला पूरक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात, परंतु भाजीपाल्याच्या हंगामातच कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास तयार होणार्या भाजीपाल्याच्या नुकसानीत हिरावला जात आहे. दोन महिने बियाणे, खत व ओषधे यांच्यात खर्च …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाकडून मदतनिधी
कळंबोली : प्रतिनिधी – सामाजिक दायित्व या भावनेतून ठेवून खांदा कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने यंदा जयत्ती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला व परिसरातील आदिवासींना आज अन्नदाना साठी मदतनिधी उपलब्ध करून दिला. कोरोनाने आलेल्या वाईट परिस्थितीत या सामाजिक संस्थेने येणार्या आर्थिक वर्षात आदिवासींच्या मूलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची …
Read More »भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नवनाथ नगर पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार नवनाथ नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे नगरसेवक अजय …
Read More »दारूविक्री करणार्यांवर कारवाई
पनवेल : बातमीदार – करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, मद्याची विक्री सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कामोठेतील सृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर संशयास्पद उभ्या असलेल्या …
Read More »द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे गरजूंना धान्यवाटप
उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये या करिता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून गरिबांना मदत देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन वमित्र परिवार यांच्या वतीने गेली कित्येक दिवस पुढे आली आहे. त्यांनी गरिबांना धान्य …
Read More »‘नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे’
पनवेल : वार्ताहर – प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून घरात राहणे गरजेचे असतानाही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक तसेच मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्सप्रेस महामार्गावर वाहने चालवित आहेत. तरी पुढील कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न उतरता घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »खारघर स्वप्नपूर्ती वसाहतीचे निर्जंतुकीकरण
नवी मुंबई : प्रतिनिधी – खारघर इथल्या सेक्टर 36 परिसरातील स्वप्नपूर्ती संकुलात निर्जंतूकीकरणाची मोहिम राबवण्यात आली. पाच एकरमध्ये हे संकुल पसरलेले असून तीन हजार फ्लॅट्स आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने संपुर्ण वसाहतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे …
Read More »‘कोविड-19’संदर्भात माजी सैनिकाचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. बेसिक मे राडा (बीएमआर) म्हणजे बिमार, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बिमारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper