Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल एपीएमसीचेही वेळापत्रक

बाजार समिती प्रशासन, पोलिसांचा निर्णय पनवेल : बातमीदार – वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन बाजार दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सर्वसामान्य आणि किरकोळ …

Read More »

पनवेल, उरण भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वत्तकोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे महापालिका हद्दीत गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मालधक्का झोपडपट्टी, गणेशवाडी लोकमान्य नगरमधील झोपडपट्टी, कुष्ठरुग्ण …

Read More »

कळंबोलीत आणखी सहा जवानांना लागण

पनवेल तालुक्यातील रुणांची संख्या 15वर पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)च्या कळंबोली येथील कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या आणखी सहा जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 15 झाली आहे. सीआयएसएफच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणार्‍या 12 कर्मचार्‍यांपैकी …

Read More »

पोलिसांसाठी सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन, कामोठे पोलीस स्टेशन, कळंबोली पोलीस स्टेशन तसेच आसूडगाव वाहतूक शाखा चौकी, कळंबोली वाहतूक शाखा चौकी व मॅकडोनाल्डजवळील बंदोबस्त करीत असलेले अधिकारी व कर्मचार्‍यांना सॅनिटायझरचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रुपाली शिंदे, निकेशा केमिकल्स प्रा. लि.चे प्रोप्राईटर मृगेश दोषी यांनी वाटप केले. …

Read More »

‘रोटरी’तर्फे पनवेलच्या क्राईम ब्रँच युनिटला मास्क, सॅनिटायझर

पनवेल : वार्ताहर आजच्या काळामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून ते 24 तास कर्तव्य बजाविण्यासाठी रस्त्यावर असतात. या वेळी त्यांना अनेकांशी संपर्क येतो. यातून कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादूर्भाव त्यांना होऊ नये म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने क्राईम ब्रँच युनिट-2 पनवेलच्या पथकाला मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. क्राईम ब्रँच युनिट-2, पनवेलचे वरिष्ठ …

Read More »

पनवेलच्या रेशन दुकानांत धान्याचा पुरेसा पुरवठा

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार लॉकडाऊनदरम्यान पनवेल तालुक्यातील रेशन दुकानात  गहू आणि तांदूळ यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला आहे. आठवड्याभरात सर्व दुकानांमध्ये रेशनचे धान्य पोहचवली जाईल, आता साखर देखील उपलब्ध होईल, अशी माहिती पुरवठा अधिकार्‍यांनी दिली आहे. पनवेल तहसील हद्दीत येणार्‍या एकूण 193 रेशन दुकानांपैकी 60 दुकानांमध्ये गहू आणि तांदूळ यांचा …

Read More »

अन्नदानादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पायदळी; गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पनवेल : प्रतिनिधी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्याने गरीब, गरजू लोकांना अन्न देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या, पण ही मदत करताना काहींनी आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवत असल्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेल रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी रोज गरजूंना …

Read More »

लायन हार्ट ग्रुपकडून भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी उपक्रम

पनवेल : वार्ताहर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व विरेद्र यशवंत म्हात्रे यांच्या माध्यमातून भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाण्याचे वाटप नेरुळ रेल्वेस्थानक व नेरुळ जिमखानाजवळ सेक्टर-28 येथे करण्यात आले. जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतच आहोत. परंतु या समाजात कित्येक कुटुंबे …

Read More »

अंकिता वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक धान्यसाठा वाटप

खारघर : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा शहरच्या माजी उपाध्यक्षा अंकिता वारंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता 12 गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक धान्यसाठा दिला.

Read More »

सदानंद गायकवाड यांच्याकडून कामगारांना जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये. त्या कारणाने सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्‍यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सदानंद इंजिनिअरिंग वर्क्स उरण यांच्या वतीने कंपनीचे प्रोप्रायटर सदानंद सखाराम गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 3) …

Read More »