पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी काही लोक कोरोना विषाणूबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. पनवेलमध्ये असा एकही संशयित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे सहा संशयित रुग्ण रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये आढळले आहेत. इराण …
Read More »भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका मंडल कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी महिला तालुका मंडलाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी लीना पाटील, प्रतिभा भोईर, उपाध्यक्षपदी समिना साठी, रेश्मा शेळके, तनुजा टेंबे, रेखा …
Read More »पनवेल महापालिकेचा करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा कोणतीही करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केला. सदस्यांनी त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याने शुक्रवारची सभा तहकूब करण्यात आली. आता 11 मार्च रोजी होणार्या स्थायी समिती सभेत तो मंजूर करण्यात येईल. …
Read More »योगिनी पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त बॉक्सिंग खेळातील हिट इंडिया स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूलची विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य मुंबई सीटी बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने चेंबूर येथे आयोजित हिट इंडिया राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक जिंकले. …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिन आणि पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल चेस असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 8 मार्च रोजी अध्यापक महाविद्यालयात होणार आहे. स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळली जाईल. प्रत्येक गटात 10 पारितोषिके, तर सर्व सहभागी खेळाडूंना …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी कामगार सुरक्षेसाठी आग्रही; तळोजा एमआयडीसीसंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी कामगारांची सुरक्षा जपा, असे शासनाला सूचित केले. तळोजा एमआयडीसीत सन 2016-2017, सन 2017-2018 व सन 2018 ते …
Read More »महिलेला गोळ्या घालणारा गजाआड
पनवेल : शेलघर येथील महिलेचे कारसह अपहरण करून तिची गोळ्या घालून हत्या करणार्या आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अशोककुमार मुरगन कोनार (वय 42, उलवे) असे आरोपीचे नाव असून, त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Read More »पनवेल मनपाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पनवेलकरांना हा अर्थसंकल्प काय देणार याबाबत उत्सुकता लागली आहे. पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सकाळी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख हे स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांना सादर …
Read More »चिरनेर हद्दीतील वणव्यांमध्ये वनसंपदा होतेय खाक
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर हद्दीतील बेलडोंगरी, बापूजीदेव परिसरातील डोंगरांना आगी लागून झाडेे-झुडप आगीत खाक झाली आहेत. यामध्ये पक्षाची घरडी अंडी छोटे-छोटे पक्षी होरपळून उध्वस्त झाले आहेत. मात्र वनविभागाच्या अधिकार्यांकडून या लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचाच …
Read More »उसर्लीत भरला बाल बाजार
कृतियुक्त शिक्षणाचा आनंददायी अनुभव पनवेल : प्रतिनिधी आठवडी बाजार तर सगळीकडे नेहमीच भरतो. त्यावरून आपल्या महापालिका हद्दीत वाद ही सुरू आहेत पण उसर्ली खुर्द येथे भरलेल्या बाजारात मात्र आठवडी बाजारात मिळणार्या सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला होत्या, खरेदीला गिर्हाईकांची गर्दी होती. येथे भांडणे नव्हती की, गिर्हाईकांची फसवणूक नव्हती आणि हो येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper