खारघर : रामप्रहर वृत्त खारघर-तळोजा मंडल भाजप महिला मोर्चा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त खारघर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. 1)चारूलता अभय डोणगावकर-(दिव्यांग सेवा)उच्च शिक्षित, स्वमग्नता या विषयात प्राविण्य असलेल्या व सतीश हावरे दिव्यांग …
Read More »अबोली रिक्षा महिला चालक संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव
पनवेल : वार्ताहर अबोली रिक्षा चालक महिला संघटनेच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या आठ महिलांचा गौरव केला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अभिनेते अरुण कदम उपस्थित होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, दै. …
Read More »सीकेटीत महिला दिन उत्साहात
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 9) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. वसंत बर्हाटे यांनी आधुनिक काळात महिलांचे सबलीकरण या विषयावर मौलिक मार्गदर्शन …
Read More »उरण तालुका भाजप महिला अध्यक्षपदी अॅड. राणी म्हात्रे
उरण : प्रतिनिधी उरण तालुका भाजपच्या पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून भाजपच्या महिला कमिटी तालुकाध्यक्ष पदी अॅड. राणी सुरज म्हात्रे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भाजप पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्याचे धोरण पक्षाने सुरू केले आहे. पक्षातील इतर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी …
Read More »ब्राह्मण सभेतर्फे महिला मॅरेथॉन व वॉकेथान
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने महिला मॅरेथॉन/वॉकेथान तसेच मनःशांती समुपदेशन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याला नवीन पनवेल परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. मधुमेहतज्ञ डॉ. कीर्ती समुद्र यांनी कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले. तरुण …
Read More »खारघर येथे कॅन्सर जागरूकता शिबिर
पनवेल : बातमीदार जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प खारघर मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी व महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ खारघर येथे बुधवारी …
Read More »गावागावात होळीचा आनंदोत्सव
उरण : प्रतिनिधी उरण शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण परिसरातील गावागावात होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह तरुणाईने विविध प्रकारच्या वेशभूषा करून ढोलताशांच्या गजरातील नाचगाण्यात सहभागी होऊन होळीचा आनंदोत्सव साजरा केला. सावडीच्या ओल्या ताज्या वृक्षाची साकारण्यात आलेली हवालुबाई आणि तिच्या समवेत असलेला मुलारी यांना कागदी रंगीबेरंगी पताका आणि फुलपानांनी …
Read More »आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे धूलिवंदन
उरण : वार्ताहर उरण शहरासह ग्रामीण भागात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला. उरण शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या भागात, सोसायट्यांमध्ये होळी सण साजरा करण्यात आला. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 10) धुळवड सण साजरा करण्यात आला. विविध रंगांनी लहान बच्चे कंपनीपासून युवती-युवक ते सर्व वयोगटातील …
Read More »पनवेल व उरण तालुक्यात होलिकोत्सव, धुळवड उत्साहात; उधळुणी रंग, रंगात झाली तरुणाई दंग
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात होलिकोत्सव, धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात आबालवृद्ध, युवक, युवती सहभागी झाले होते. करोनाच्या सावटामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. शहरात विविध ठिकाणी चौकाचौकात होळी उभारण्यात आल्या होत्या. होळीला ’शिमगा’ देखील म्हटले जाते. संध्याकाळपासून महिलांनी नैवेद्य दाखवून होळीची पूजा …
Read More »उरण तालुका भाजप कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा उत्साहात
उरण ः प्रतिनिधी भाजप उरण तालुका कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा रविवारी (दि. 8) जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात झाला. या वेळी बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच (शेकाप) मानसी देवेंद्र पाटील आणि बोकडवीरा ग्रामपंचायत सदस्य शेखर भास्कर पाटील यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper