पनवेल ः प्रतिनिधी कामोठे येथील दिशा महिला मंचकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. 7) महिला दिनानिमित्त कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ‘ती’ हिरकणी पुरस्कार 2020 देऊन सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या तीन हिरकणींचा गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. रजत जाधव, सूरदास गोवारी, इंदू झा, जयसुधा …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’ उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉॅलनी परिसरात रविवारी (दि. 8) महिलांसाठी संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटिझन फोरम खांदा कॉॅलनी यांच्या वतीने ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे उद्घाटन
महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून चावडी आणि शौचालय पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 8, 5, 7 आणि 4 येथील गार्डनमध्ये विविध कामे करण्यात आली होती. या कामांचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी …
Read More »ऑलिम्पियाड हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त सिल्वर झोन फाऊंडेशन दिल्ली आयोजित अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा 17 डिसेंबर 2019 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. या परीक्षा इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटात आयोजित केल्या होत्या. या परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, …
Read More »धूलिवंदन सणानिमित्त रंग, पाण्याची उधळण टाळा
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर कोरोना व्हायरस संदर्भातील जागतिक संकट लक्षात घेता व भारतात सुध्दा काही ठिकाणी कोरोना व्हायरसचे संशयीत रुग्ण आढळल्याचे पाहता याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी (धूलिवंदन) सण साजरा करणार नसल्याचे जाहीर केले …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे स्वामी सेवकांसाठी आइस्क्रीम वाटप
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ पालखी उत्साहामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने व स्वामी सेवकांचा आनंद वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील कार्यकर्त्यांच्या साथीने हजारो स्वामी सेवकांना आईस्क्रिमचे वाटप करून वेगळ्या प्रकारची स्वामी सेवा करतात. त्यानुसार याहीवर्षी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सामाजिक मंडळाच्या वतीने श्री स्वामी …
Read More »श्री स्वामी समर्थ पालखीत पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प. पू. सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपार्शिवादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा, पनवेल येथून सुरू करण्यात आला. संपूर्ण शहरात ही पालखी फिरविण्यात आली होती. यात पनवेलकरांनी सहभाग घेवून श्री स्वामी समर्थांचा गजर केला. पालखी …
Read More »‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अंतर्गत शालेपयोगी वस्तूंचे वाटप
सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गव्हाण 1च्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीच्या सभागृहात गव्हाण विभागातील अंगणवाड्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. …
Read More »‘कोरोना’च्या अफवांना ऊत
नागरिकांमधून कारवाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना आपल्या देशातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे समजते याला आद्यपपर्यंत कोणताही दुजोरा मिळत नाही. मात्र उरण तालुक्यातील आवरे गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची पोस्ट व्हॉट्सअॅपला व्हायरल झाली आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने …
Read More »प्रकल्प उभारण्याबरोबरच जमिनी दिलेल्या शेतकर्यांना वाढीव दर द्या!; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर प्रकल्प उभारण्याबरोबरच या प्रकल्पासाठी यापूर्वीच जमिनी दिलेल्या शेतकर्यांनाही वाढीव दर देण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. खारेपाटातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर 10 वर्षे होऊनही प्रकल्प उभा राहिला नाही. 10 वर्षांपूर्वीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper